सामाजिक संबंध कसे असतात?
सामाजिक संबंध कसे असतात?
पूर्ण वाचा →सामाजिक संबंध कसे असतात?
पूर्ण वाचा →सामाजिक परिवर्तन
( सोशल चेंज ). सामाजिक संरचनेत फेरबदल घडविणारी प्रक्रिया. मानवांचे रीतिरिवाज, आचार–विचार, संस्था, संघटना, जीवनपद्घती, भोवतालचा परिसर, व्यक्तिव्यक्तींमधील वर्तन यांमध्ये सतत बदल होत असतात. आदिम अवस्थेपासून ते सांप्रत काळापर्यंत मानवी समाजाच्या सर्व अवस्थांमध्ये सतत परिवर्तन झाल्याचे दिसते.
मॅकायव्हर यांच्या मते सामाजिक संबंधांतील परिवर्तनाला सामाजिक परिवर्तन म्हणता येईल.मूलभूत अर्थाने समाजरचनेतील बदल
सामाजिक संस्था ( सोशल इन्स्टिट्यूशन्स ).
समाजाचे अस्तित्व, सातत्य, स्वास्थ्य आणि सुरक्षितता यांच्या संवर्धनार्थ स्थापन झालेल्या सुविहित यंत्रणा. त्यांच्या प्रकारांत भिन्नता असली आणि त्यांची व्याप्ती संस्थापरत्वे लहान-मोठी असली आणि उद्देश व हेतू वेगवेगळे असले, तरी त्यांचे स्वरूप सार्वत्रिक, सार्वकालिक व परिवर्तनीय असते. सामाजिक संबंधांचे स्वरूप निश्चित व सुस्थिर राहण्यासाठी रुढी,
सामाजिक समूह बनवण्यासाठी किती व्यक्तीची गरज असते?
पूर्ण वाचा →सामाजीकरण ( सोशलायझेशन ) :
सामाजिक नियंत्रणाचे सात्मीकरणात परिवर्तन वा रूपांतर करणारी एक प्रक्रिया होय. सामाजीकरण ही सर्वसाधारण संज्ञा असून ती आंतरक्रि येची ( अन्योन्य संबंधांची) प्रक्रिया होय. या प्रक्रियेद्वारे व्यक्ती आपल्या समाजगटातील भाषा, लोकांचे स्वभाव, विश्वास आदी गुणविशेष आत्मसात करते. मानवाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सामाजीकरण निरंतर चालू असते. कोणताही मानवप्राणी जन्मतः
सामाजिक संरचनेचा सामाजिक संस्थांचा एक संघटित संच आहे.
आणि संस्थात्मक संबंधांच्या नमुन्यांची रचना आहे जी एकत्रित समाजाची रचना करतात. सामाजिक संरचना ही सामाजिक परस्परसंबंधाचे एक उत्पादन आहे आणि ती थेट ठरवते. सामाजिक संरचना ताबडतोब निरीक्षण नसलेल्या निरीक्षकांना दिसत नाही, तथापि, ते नेहमीच उपस्थित असतात आणि समाजात मानव अनुभवाच्या सर्व पैलूंवर
मानसशास्त्र म्हणजे मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र.
मन आणि शरीर एकमेकांवर अवलंबून असते शरीराच्या हालचालींवर मनाचे नियंत्रण असते तर ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने बाह्य परिस्थिती मध्ये काय घडत आहे याची माहिती म्हणाला होत असते शरीर व मनाची ही आंतरक्रिया मेंदूमध्ये असणाऱ्या पीनियल ग्रंथि द्वारे होत असावी असे देकार्त व मे गुगल यांनी मत
( सोशल सायकॉलॉजी ). सामाजिक–सांस्कृतिक संदर्भांत मानवी वर्तनाचा शास्त्रशुद्घ अभ्यास करणारी मानसशास्त्राची एक शाखा वा उपक्षेत्र. सामाजिक मानसशास्त्राची बीजे प्राचीन तत्त्ववेत्त्यांच्या लेखनातूनही आढळतात. ⇨प्लेटो आणि ⇨ ॲरिस्टॉटल ह्या तत्त्वज्ञांनी सामाजिक जीवनातील प्रश्नांचा विचार केला होता. त्यानंतर ⇨झां बॉदँ, ⇨टॉमस हॉब्ज, ⇨ जॉन लॉक, ⇨ झां झाक रुसो ह्यांनीही व्यक्ती आणि
पूर्ण वाचा →आधुनिक समाज शास्त्राचे जनक
आधुनिक समाज शास्त्रात ऑगस्ट कॉम्ट (August Comte) हा समाजशास्त्राचा जनक मानला जातो. इ.स. १८३९मध्ये त्याने सामाजिक भाषणात आणि नंतर Positive philosophy या ग्रंथात "समाजशास्त्र" या शब्दाचा पहिल्यांदा पाश्चात्य जगात वापर केला होता. भारतात आणि चीन देशात हा वापर आधीपासूनच होता.
१. लेस्टर वार्डः
‘समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे’ प्रस्तुत
जे. आयझेंक (१९१६− ) यांनी वर्तनाची व्याख्या व्यापक केली. 'व्यक्तिसंवेध आणि इंद्रियगोचर अशा दोन्ही घटानांचा संपूर्ण समुच्चय म्हणजे वर्तन' असे त्यांनी म्हटले. या सर्व ऊहापोहातून मानसशास्त्राच्या अभ्यासामध्ये काही क्षेत्रे केंद्रवर्ती झाली आहेत.
मानसशास्त्र : माणसाचे मन हाही एक माणसाच्या जिज्ञासेचा विषय आहे. ग्रहगोल, वनस्पती, पशुपक्षी यांच्याविषयीच्या जिज्ञासेतून जशी भौतिकशास्त्रे व जैवशास्त्रे