प्रश्नांची यादी

पुढीलपैकी कोण राज्याचे राज्यपाल नियुक्त करते? locked

राज्यपालाची नियुक्ती
राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे व राष्ट्रपतीच्या इच्छेनुसार होते व तो राष्ट्रपतीचा प्रतिनिधी म्हणून संबंधित घटकराज्याचे काम पाहतो.

भारतीय राज्यपालपदासाठीची पात्रता
राज्यपालाच्या नेमणुकीसाठी पुढील पात्रता आवश्यक असते -
1. ती व्यक्ती भारताचा नागरिक असावी.
2. त्याने वयाची ३५ वर्षे पूर्ण केलेली असावीत.
3. ती व्यक्ती राज्यातील किंवा केंद्रातील कायदेमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सभासद

पूर्ण वाचा →

राज्यपाल ला पगार किती असतो? locked

राज्यपालांना 3 लाख 50 हजार रुपये मासिक वेतन दिले जाते. भारताच्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनंतर कोणत्याही सरकारी पदावर असलेल्या व्यक्तीला दिले जाणारे हे सर्वोच्च वेतन आहे.

पूर्ण वाचा →

दिल्लीवर राज्य करणारी गुलाम काळातील पहिली स्त्री कोण होती? locked

दिल्लीच्या तख्तावर अधिराज्य गाजवणारी एकमेव महिला शासक रझिया सुलतान.

भारताच्या इतिहासात किती तरी चांगले शासक होऊन गेल्याचे दाखले मिळतात. राजा सतकर्णी पासून ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजापर्यंत असे अनेक राजे होऊन गेले ज्यांनी पराक्रम तर गाजवलाच पण, जनतेचे कल्याण आणि त्यांचे हित हेच मध्यवर्ती लक्ष्य ठेवून राज्यकारभार केला.

या

पूर्ण वाचा →

दिल्लीच्या तख्तावर बसलेली पहिली स्त्री कोण? locked

रझिया सुलतान भारताच्या इतिहासातील पहिली आणि शेवटची स्त्री मुस्लिम शासक होती. तिने १२३६ ते १२४० यादरम्यान दिल्लीवर आपली हुकुमत गाजवली.

रझिया सुलतान:

( १३ नोव्हेंबर १२४०). दिल्लीच्या तख्तावर विराजमान होणारी तार्तर (इल्बारी) घराण्यातील पहिली राणी. तिचे चारित्र्य, चरित्र आणि कर्तृत्व यांविषयी इतिहासात अनेक कथा-दंतकथा-वदंता प्रचलित आहेत. रझियाविषयीची माहिती मुख्यत्वे फिरिश्ता - खुसरौ

पूर्ण वाचा →

दिल्लीच्या तख्तावर बसलेली ही एकमेव महिला कोण? locked

रझिया सुलतान भारताच्या इतिहासातील पहिली आणि शेवटची स्त्री मुस्लिम शासक होती. तिने १२३६ ते १२४० यादरम्यान दिल्लीवर आपली हुकुमत गाजवली. ती स्वतःला सुलतान म्हणवून घेत असे, तिच्यापुर्वी कोणत्याही स्त्रीला ही बिरुदावली मिळाली नव्हती.

१० नोव्हेंबर १२३६ मध्ये ती जलालत-उद-दिन रझिया या नावानेच सत्तेत आली. सत्ता ग्रहण करताच तिने स्त्रियांप्रमाणे पारंपारिक

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर कोण? locked

आनंदीबाई गोपाळराव जोशी (३१ मार्च, १८६५:कल्याण, - २६ फेब्रुवारी, १८८७:पुणे) या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होत्या.

वैद्यकीय शिक्षण:

आनंदीबाईंच्या वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत गोपाळरावांनी अमेरिकेत काही पत्रव्यवहार केला. परंतु हे शिक्षण घेण्यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची अट होती आणि धर्मांतर करणे तर यांना मान्य नव्हते. पुढे गोपाळरावांची चिकाटीमुळे आनंदीबाईंना ख्रिस्ती धर्म न स्वीकारता १८८३मध्ये,

पूर्ण वाचा →

राज्यपालाची नियुकती कोण करतो? locked

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शिफारशीवरून घटक राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून केली जाते.राज्यपाल हा केंद्रशासन व घटक राज्य यांना जोडणारा दुवा असून त्यांद्वारे भारतीय संघराज्यामधील राजकीय एकात्मीकरण साधण्यात येते. घटक राज्याची सर्व प्रकारची शासकीय कारवाई राज्यपालांच्या नावे करण्यात येते.

पूर्ण वाचा →