प्रश्नांची यादी
महाराष्ट्र विधानसभा हे महाराष्ट्र शासनाच्या द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळामधील कनिष्ठ सभागृह आहे (महाराष्ट्र विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह). विधानसभेचे कामकाज मुंबई येथून चालते. विधानसभेची विद्यमान सदस्य संख्या २८८ आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 56 views🌐 marathi विधानपरिषद सदस्य होण्यासाठी किमान वय वय किमान ३० वर्षे असावे.
पात्रता:
भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.
वय किमान ३० वर्षे असावे.
मानसिकदृष्ट्या अक्षम, आणि दिवाळखोर नसावे.
याशिवाय त्या भागातील (जेथून निवडणूक लढवत आहे) मतदार यादीत त्यांचे नाव असणेही आवश्यक
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 141 views🌐 marathi विधानपरिषदेतील १/१२ पदवीधर मतदार संघातून सदस्य निवडले जातात.
विधानपरिषदेच्या सदस्यांची विभागणी
रचना :
१/३ सदस्य विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जातात.
१/३ स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सदस्य निवडले जातात.
१/१२ शिक्षक मतदार संघातून सदस्य निवडले जातात.
१/१२ पदवीधर मतदार संघातून सदस्य निवडले जातात.[४]
१/६ राज्यपालाकडून सदस्य निवडले जातात यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक अशा विविध क्षेत्रातील तज्ञ सदस्य असतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 54 views🌐 marathi एकनाथ संभाजी शिंदे (९ फेब्रुवारी १९६४) हे एक भारतीय राजकारणी आणि महाराष्ट्र राज्याचे २० वे मुख्यमंत्री आहेत.
२०१५ ते २०१९ पर्यंत एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. ठाण्यातील कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत. २००४,२००९, २०१४ आणि २०१९ असे सलग चार वेळा ते महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेले
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 90 views🌐 marathi राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत तो त्या पदावर राहु शकतो. राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकतात.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 93 views🌐 marathi राज्यपालांचा पगार असा आहे की त्यांना दरमहा 3.50 लाख रुपये पगार दिला जातो, राज्यपाल हे प्रमुख असले तरी त्यांचा पगार तो स्वत: ठरवू शकतो, परंतु त्यांनी असे केल्यास ते भारतीय संविधानाचे उल्लंघन करतात. 3.50 लाख रुपये पगारामध्ये भत्ते आणि इतर खर्चाचा समावेश आहे आणि सरकारी निवास, वैद्यकीय सेवा आणि प्रवास
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 105 views🌐 marathi राज्यपाल हा राज्याचा कार्यकारी प्रमुख असतो आणि राज्याच्या सर्व कार्यकारी क्रियांचा वापर करतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 47 views🌐 marathi स्वतंत्र भारताचे पहिले राज्यपाल कोण?
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 99 views🌐 marathi श्री प्रकाश हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते. 1956 ते 1962 या काळात त्यांनी आधी मुंबई प्रांताचं आणि नंतर संयुक्त महाराष्ट्राचं राज्यपालपद भूषवलं.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 139 views🌐 marathi राज्यपाल हे एक संवैधानिक पद असून त्याला संवैधानिक महत्त्व आहे. राज्याचा संकटकालीन निधी हा राज्यापालाच्या हाती असते. इवलेसे|rajyapal राज्याचा दैनंदिन कारभार सांभाळण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यावर असते.
राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीव्दारे व राष्ट्रपतीच्या इच्छेनुसार होते व तो राष्ट्रपतीचा प्रतिनिधी म्हणून संबंधित घटकराज्याचे काम पाहतो
पात्रता:
1 ती व्यक्ती भारताचा नागरिक असावी.
2 त्याने वयाची ३५ वर्षे पूर्ण
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 88 views🌐 marathi