नवीन प्रश्न

खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतात सर्वप्रथम पंचायती राज स्वीकारला? open

अंमलबजावणी करणारे राजस्थान हे पहिले राज्य होते . नेहरूंनी 11 ऑक्टोबर 1959 रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर आंध्र प्रदेशात पंचायत राजचे उद्घाटन केले. ही व्यवस्था हळूहळू संपूर्ण भारतात प्रस्थापित झाली. 1992 मध्ये 73 व्या घटनादुरुस्तीने या प्रणालीत बदल करण्यात आला.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्र राज्याने पंचायत राज कायदा कोणत्या वर्षी लागू केला? open

२ ऑक्टोबर १९५९ रोजी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन केले. आणि देशांत पंचायत राज सुरु झाले अशी घोषणा केली. त्यानंतर ही व्यवस्था पंचायत राज या नावाने लोकप्रिय झाली.

पूर्ण वाचा →

कोणत्या राज्याने सर्वप्रथम पंचायती राजाची स्थापना केली? open

बलवंतराय समितीच्या शिफारशी केंद्र सरकार व राष्ट्रीय विकास परिषदेने जानेवारी १९५८ मध्ये स्वीकारल्या. राजस्थान या राज्याने देशात सर्वप्रथम लोकशाही विकेंद्रीकरणाची पद्धती स्वीकारली. २ ऑक्टोबर १९५९ रोजी राजस्थानमधील नागौर जिल्ह्यात पंचायत राज Panchayat Raj व्यवस्थेचे उद्घाटन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या हस्ते

पूर्ण वाचा →

शिवछत्रपती पुरस्कार कोणत्या स्तरावर दिला जातो? open

एखाद्या खेळाडूला केंद्र सरकारचा 'अर्जुन पुरस्कार' मिळाला असेल तर त्याला थेट शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार दिला जातो. उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्र राज्य व देशाचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावणाऱ्या खेळाडूंना या पुरस्काराने गौरविण्यात येते.

पूर्ण वाचा →

उत्कृष्ट प्रशिक्षकांना कोणता पुरस्कार दिला जातो? open

द्रोणाचार्य पुरस्कार हे आहे. भारतातील क्रीडा प्रशिक्षकांसाठी हा सर्वोच्च पुरस्कार आहे. हा प्रथम 1985 मध्ये भालचंद्र भास्कर भागवत (कुस्ती), ओम प्रकाश (बॉक्सिंग

पूर्ण वाचा →

सर्वोत्तम बॅडमिंटनपटूला कोणता पुरस्कार दिला जातो? open

पुसारला वेंकट सिंधू (जन्म ५ जुलै १९९५) ही एक भारतीय बॅडमिंटनपटू आहे. ती भारतातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक मानली जाते. सिंधूने ऑलिम्पिक आणि बी.डब्लू.एफ. सर्किट स्पर्धेसह विविध स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत.

पूर्ण वाचा →

शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्काराचे उद्दिष्ट काय आहे याचे एका वाक्यात उत्तर द्या? open

या पुरस्कार-योजनेचा प्रमुख उद्देश विविध प्रकारच्या खेळांमध्ये सातत्याने चमकणाऱ्या खेळाडूंचे कौतुक करणे आणि नवोदित, होतकरू खेळाडूंना उत्तेजन देणे हा आहे. महाराष्ट्रातील सर्वच खेळांचा दर्जा वाढविणे, हाही त्यामागे एक हेतू आहे.

पूर्ण वाचा →

शिवछत्रपती पुरस्कार कोण देतात? open

शिवछत्रपती पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी राज्याच्या खेळाडूंना दिला जाणारा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे. राज्य सरकारने 1969-70 दरम्यान पुरस्काराची स्थापना केली.

पूर्ण वाचा →