नवीन प्रश्न
कृष्णा आणि मलप्रभा या प्रदेशातील प्रमुख नद्या आहेत. घटप्रभा, भीमा, काली आणि तुंगभद्रा नद्या विभागातील अनेक जिल्ह्यांची पाण्याची गरज भागवण्यासाठी महत्त्वाच्या आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi निपाणी : बेळगाव जिल्ह्यात निपाणी, कागवाड, मुडलगी कित्तूर, तर बिदर जिल्ह्यात कमालनगर, हुलसूर या नवीन तालुक्यांची निर्मिती २०१८-१९ मध्ये झाली आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 46 views🌐 marathi मजकुराला मराठीत साहित्य असा दर्जा आहे. सरकारी खर्चाने उभारलेल्या तंबूत वरील साहित्य मांडून ते परत गुंडाळून ठेवण्याला साहित्य संमेलन असं म्हणतात," सोमनाथ म्हणतो
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi बेळगाव शहर पॉवरलूम उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बेळगावात भारतीय सैन्य दलाची अनेक सैनिकी शिक्षणकेंद्रे व भारतीय हवाईदलाचे तळ व कमांडो स्कूल आहेत. बेळगावाच्या भौगोलिक स्थानामुळे ब्रिटिशकाळापासूनच शहराचे महत्त्व वाढले होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi नलवाड़ी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi बेळगाव येथील मराठी संवर्धन आणि सांस्कृतिक मंडळातर्फे २९ जानेवारी, २०१७ रोजी बेळगावच्या आंबेवाडी या उपनगरात 'बेळगाव सांस्कृतिक संमेलन' झाले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 49 views🌐 marathi जडणघडण मासिकाचे मुख्य संपादक डॉ. सागर देशपांडे संमेलनाचे अध्यक्ष होते. हे संमेलन 'मृत्युंजय'कार शिवाजी सावंत यांच्या स्मृतीत अर्पण करण्यात आले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi बेळगावमधून १२ मे १९४६ साली संयुक्त महाराष्ट्राचा हुंकार दिला गेला. गजानन त्र्यंबक माडखोलकर यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनात महाराष्ट्र एकीकरणावर भर देण्यात आला. याच संमेलनात 'संयुक्त महाराष्ट्र समिती' स्थापन झाली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi जपानच्या विजयाचे मुख्य कारण म्हणजे त्याचे उत्कृष्ट लष्करी तंत्रज्ञान . त्या वेळी, जपान चीनपेक्षा कितीतरी अधिक आधुनिक झाला होता आणि त्याच्याकडे अधिक चांगली शस्त्रे आणि उपकरणे होती. जपानच्या विजयाचे आणखी एक कारण म्हणजे त्याचे उत्तम प्रशिक्षित आणि शिस्तबद्ध सैन्य.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi