नवीन प्रश्न
व्यावसायिक क्रियाकलाप किंवा आर्थिक किंवा आर्थिक निर्देशांक मोजण्यासाठी आधार वर्षाचा वापर केला जातो . उदाहरणार्थ, 2016 आणि 2021 मधील चलनवाढीचा दर शोधण्यासाठी, 2016 हे आधार वर्ष किंवा निर्धारित वेळेतील पहिले वर्ष आहे.
पूर्ण वाचा →राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप खर्च पद्धतीने ही करता येते. अंतिम वस्तू व सेवा विकत घेण्यासाठी लोकांनी केलेल्या खर्चाचा विचार केला जातो. यासाठी उपभोग खर्च व गुंतवणूक खर्च यांची बेरीज केले जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi भारतीय अर्थव्यवस्थेतील कृषी क्षेत्राचे महत्व
भारताची अर्थव्यवस्था कृषिप्रधान आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील कृषी वरील अवलंबित्व सध्या कमी झाले आहे. मात्र एकंदर देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी कृषी क्षेत्राचा विकास महत्त्वाचा आहे. कृषी क्षेत्रातील विकास देशाच्या उद्योग व सेवा क्षेत्रांच्या विकासासाठी मदत रूप ठरतो.
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 49 views🌐 marathi GDP मधून घसारा वजा केल्यास निव्वळ देशांतर्गत उत्पन्न मिळते. राष्ट्राच्या एकूण उत्पन्नाला लोकसंख्येने भागले तर येणारे उत्तर हे दरडोई उत्पन्न दर्शवते. GDP जास्त असेल व लोकसंख्याही जास्त असली तर PCI कमी येतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात हा घसारा वजा करून येणारे उत्पन्न होय. GDP मधून घसारा वजा केल्यास निव्वळ देशांतर्गत उत्पन्न मिळते. राष्ट्राच्या एकूण उत्पन्नाला लोकसंख्येने भागले तर येणारे उत्तर हे दरडोई उत्पन्न दर्शवते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करणे हेच या संस्थेचे प्रमुख कार्य आहे. CSO मार्फत स्थिर किमतींना राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करण्यासाठी एखादे वर्ष आधारभूत वर्ष म्हणून गृहित धरले जाते. सध्या 2011- 12 हे आधारभूत वर्ष मानण्यात आले आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 56 views🌐 marathi केंद्रीय सांख्यिकीय कार्यालय(CSO) –
CSO मार्फत स्थिर किमतींना राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करण्यासाठी एखादे वर्ष आधारभूत वर्ष म्हणून गृहित धरले जाते. सध्या 2011- 12 हे आधारभूत वर्ष मानण्यात आले आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 56 views🌐 marathi भारत सरकारने 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समिती नेमली. या समितीचे अध्यक्ष प्रा. पी. सी. महालनोबिस होते आणि त्यात प्रा. डी. आर. गाडगीळ होते.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 46 views🌐 marathi 1955 सालापासून राष्ट्रीय उत्पन्नाची गणना "केंद्रीय सांख्यिकी संस्था" (CSO) यांच्याद्वारे केली जाते
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi केंद्रीय सांख्यिकीय संस्था (Central Statistical Organization) सद्यस्थितीत भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची जबाबदारी cso कडे आहे. CSOला या कार्यात मदत NSSO म्हणजेच National Sample Survey Organization किंवा राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्था करते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 47 views🌐 marathi