नवीन प्रश्न
हॉलिवूड अभिनेत्री नताली वुड हिचा मृत्यू २९ नोव्हेंबर १९८१ रोजी वयाच्या ४३ व्या वर्षी कॅलिफोर्नियातील सांता कॅटालिना बेटाजवळ यॉटवरून (नौका) पडून बुडल्यामुळे झाला
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi हे सर्व करणे एकट्याचे काम नव्हते म्हणून त्यांनी या सर्व कामाची जबाबदारी आपल्या स्वराज्यातील शूर वीर विश्वासू मावळे यांना महाराज यांच्या अनुपस्थितीत तसेच उपस्थितीत स्वराज्याचा कारभार चालवणे,त्याचे कामकाज करण्यासाठी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केलेली होती
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi या लेखात आपण छत्रपती संभाजी महाराज यांचे अष्टप्रधान मंडळ याविषयी जाणून घेऊ. अष्टप्रधान मंडळात एकूण आठ पदे असत व ही पदे पुढीलप्रमाणे पेशवा किंवा मुख्य प्रधान, मुजुमदार किंवा अमात्य, सचिव अथवा सुरनीस, डबीर अथवा सुमंत, सरसेनापती, पंडितराव अथवा दानाध्यक्ष, वाकनीस
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi मार्च २ १६६० ला किल्ल्यास सिद्दी जौहरचा वेढा पडला. छत्रपती शिवाजी महाराज सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकून पडले होते. गुप्तहेरांनी शोधून काढलेल्या मार्गाने ते ६०० माणसांसकट पन्हाळयावरून विशाळगडाकडे निसटले. बरोबर शिवा काशीद (प्रति शिवाजी) व बाजीप्रभू देशपांडे होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi
"महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1869 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला हे खरे आहे. परंतु लोकमान्य टिळकांनीच तिच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू केली
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदैवतेला स्मरून, राज्याभिषेक सुरू झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली. यावेळी शिवाजीमहाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi पती संभाजी महाराज.. वजन 220 किलो. उंची 7 फूट 8 इंच
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोरच एका काचेच्या पेटीत ही तलवार ठेवण्यात आली आहे. तुळजा तलवार शहाजी राजे यांनी १६६२ साली शिवाजी महाराजांना दिली होती. महाराजांच्या वापरात असलेली भवानी तलवार ही महाराष्ट्रातच असून साताऱ्याच्या छत्रपतींच्या खासगी संग्रही आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi