नवीन प्रश्न
सार्वजनिक ग्रंथालये ही गावातील, शहरातील नागरिकांसाठी उपलब्ध असलेली ग्रंथालये होय. ही ग्रंथालये प्रामुख्याने नगरपरिषदा किंवा महानगरपालिका अशी ग्रंथालये चालवतात. ही सुविधा सहसा अत्यल्प दरात सुविधा पुरवली जाते. पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रे इथे वाचनासाठी उपलब्ध असतात
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi परंतु एखाद्या विशिष्ट ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या साहित्याची यादी म्हणजे तालिका (कॅटलॉग) होय.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi विद्यापीठ ग्रंथालय : विद्यापीठात प्रवेश घेतलेले विद्यार्थी, प्राधापक, संशोधक यांच्यासाठी विद्यापीठात असणारे ग्रंथालय म्हणजे विद्यापीठ ग्रंथालय होय.
पूर्ण वाचा →तालिकीकरण : एकाद्या लेखकाने लिहिलेल्या वा एखाद्या विषयावर प्रकाशित झालेल्या किंवा एखाद्या विशिष्ट भूभागात प्रसिद्ध केलेल्या साहित्याची तयार केलेली यादी म्हणजे ग्रंथसूची (बिब्लिओग्रॅफी) होय.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 135 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi सुरक्षा परिषदेत एकूण पंधरा सभासद राष्ट्रे असतात. अमेरिका,फ्रान्स,इंग्लैंड, रशिया व चिन ही पाच राष्ट्रे सुरक्षा परिषदेची स्थायी सभासद आहेत. दहा अस्थायी सभासद राष्ट्रांची निवड इतर सदस्य राष्ट्रांमधून दोन वर्षासाठी केली जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi एंटोनियो गुटेरेस
गुटेरेस, कुर्त वॉल्डहाइम (1972–1981)
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi ट्राईग्वे लाई हे नॉर्वेयन राजकारणी, कामगार नेते, सरकारी अधिकारी आणि लेखक होते. ते संयुक्त राष्ट्राचे पहिले महासचिव होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi ट्राईग्वे लाई: ट्राईग्वे लाई हे नॉर्वेयन राजकारणी, कामगार नेते, सरकारी अधिकारी आणि लेखक होते. ते संयुक्त राष्ट्राचे पहिले महासचिव होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi