नवीन प्रश्न
उपविधी :- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० अन्वये नोंदवलेले व त्या वेळी अमलात असलेले उपविधी असा होतो आणि तीत, अशा उपविधीच्या नोंदवलेल्या सुधारणांचा समावेश होतो.उपविधी म्हणजे :- संस्थेची अंतर्गत कारभार, देखभाल, व्यवस्था सुरळीत/नीट चालवण्यासाठी केलेली नियमावली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi २६ जानेवारी १९६२ रोजी लागू झालेला हा कायदा संपूर्ण महाराष्ट्रात सहकारी संस्थांची नोंदणी, सभासदत्व, कर्तव्ये आणि विशेषाधिकार यांचा समावेश करण्यासाठी सर्वसमावेशक चौकट प्रदान करतो. १३ फेब्रुवारी २०१३ रोजी, महाराष्ट्र सरकारने केंद्राच्या आदेशानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा करणारा अध्यादेश काढला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi उपविधी म्हणजे :- संस्थेची अंतर्गत कारभार, देखभाल, व्यवस्था सुरळीत/नीट चालवण्यासाठी केलेली नियमावली
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi जिल्हयाचे एकूण क्षेत्र १५,५३० चौ. कि. मी. असून क्षेत्राच्या तुलनेत नाशिक जिल्हा महाराष्ट्रत तिस-या क्रमांकावर आहे.
पूर्ण वाचा →📂 भौगोलिक🕒 3 year ago👁️ 43 views🌐 marathi या जिल्हयामध्ये नाशिक, पेठ,दिडोरी, सुरगाणा, कळवण, बागलाण, मालेगाव, चांदवड, नांदगाव, येवला, निफाड, सिन्नर, इगतपूरी व नव्याने घोषित केलेले देवळा व त्रंबक असे एकूण १५ तालुके आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 252 views🌐 marathi ओरिसा हे भारतीय संघराज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने दहावे मोठे राज्य ईशान्य भारतीय द्वीपकल्पात स्थित आहे . या राज्याच्या उत्तरेला बिहार, पश्चिमेला मध्य प्रदेश, ईशान्येला पश्चिम बंगाल आणि दक्षिणेला बंगालच्या उपसागराने वेढलेले आहे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi ओडिशात मंदिरांपासून आदिवासी वस्त्यांपर्यंत काही आश्चर्यकारकपणे विशिष्ट आणि वैविध्यपूर्ण रत्ने सापडली आहेत. यामध्ये असुरक्षित समुद्रकिनारे, देशी संगीत आणि नृत्य, हस्तकला, आदिवासी संस्कृती, बौद्ध अवशेष, राष्ट्रीय उद्याने आणि प्राणी आणि गॅस्ट्रोनॉमी यांचा समावेश आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi ९५वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, उदगीर २०२२
या संमेलनाचे अध्यक्ष - भारत सासणे आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 111 views🌐 marathi
मुंबई: २०२२ मध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड करण्यात आली
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे ११ मे १८७८ रोजी भरलेले पहिले 'मराठी ग्रंथकार संमेलन' होय.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 49 views🌐 marathi