नवीन प्रश्न

विदेशी व्यापार म्हणजे काय सांगून विदेशी व्यापाराची भूमिका स्पष्ट करा? open

विदेशी व्यापार म्हणजे आंतरराष्ट्रीय सीमा किंवा अन्य देशांमध्ये भांडवल, सेवा आणि वस्तूंची देवाणघेवाण होय. आयात निर्यात व्यापार आणि व्यापार केंद्र हे तीन प्रकारचे विदेशी व्यापार आहेत.

पूर्ण वाचा →

बँक विलीनीकरण म्हणजे काय? open

प्रस्तावित विलीनीकरणामुळे बँकेचे असुरक्षित कर्जांचे प्रमाण कमी होईल. एक्सपोजर जास्त नसताना अधिक उत्पन्नामुळे बँक आपले क्रेडिट कार्ड आणि वैयक्तिक कर्जे आक्रमक पद्धतीने वाढवत होती. विलीन झालेली संस्था केवळ असुरक्षित कर्ज एक्सपोजरच कमी करणार नाही, तर अधिक कर्जे अंडरराइट करण्याची क्षमताही

पूर्ण वाचा →

एक रुपयाच्या नोटा आणि नाणी कोण निर्माण करते? locked

एक भारतीय रुपया हा शंभर पैशांमध्ये (एकवचन: पैसा, अनेकवचन: पैसे) विभागला जातो. भारतीय चलनामध्ये नोटा व नाणी वापरली जातात. सर्व भारतीय चलनी नोटा या भारतीय रिझर्व बँकेतर्फे बनविल्या जातात.

पूर्ण वाचा →

पैसा म्हणजे काय? open

दैनंदिन व्यवहारांतील शेकडो वस्तूंच्या व विविध सेवांच्या किंमती ठरविण्याचे साधन म्हणून पैशाचा उपयोग होतो. पैसा विलंबित देणी देण्याचे साधन म्हणून कार्य करतो. रोखीचे व्यवहारच नव्हे, तर पूर्वी केलेले व्यवहार पुरे करण्यासाठी किंवा वर्तमानकाळात केलेले व्यवहार भविष्यकाळात पुरे करण्यासाठी पैशाचा उपयोग

पूर्ण वाचा →

हुंडी म्हणजे काय हुंडीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा? locked

हुंडी हा भारतातील पैशाच्या देवाणघेवाणीसाठी वापरला जाणारा एक पुरातन व्यवहार आहे. हुंडीला आधुनिक भाषेत बिल ऑफ एक्सचेंज असे नाव आहे.

हुंडी बाजार, भारतातील : हुंडी बाजार म्हणजे हुंड्यांचा बाजार अथवा हुंड्यांची जेथे जेथे देवघेव केली जाते, अशी सर्वठिकाणे. भारतात हुंडी-व्यवहाराचे नियमन

पूर्ण वाचा →

1969 साली किती व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले? locked

१९ जुलै १९६९ रोजी राष्ट्रपतींच्या वटहुकूमाद्वारे ५० कोटी रु. पेक्षा अधिक ठेवी असणा-या १४ मोठ्या व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. बँक व्यावसायिकांना या वटहुकूमाला न्यायालयात आव्हान देवून तो घटना बाह्य ठरविला.

१४ फेब्रुवारी १९७० ला नवा वटहुकूम काढण्यात आला. ३१ मार्च

पूर्ण वाचा →

किती साली कागदी चलन विषयक कायदा करण्यात आला? locked

कागदी चलन विषयक कायदा कधी करण्यात आला?

भारतीय नोटा :
भारतीय चलनी नोटांसाठी रिझर्व बँक कायदा 1934 लागू आहे. 1938 पासून रिझर्व बँकेच्या नोटा चलनात आल्या.

पूर्ण वाचा →