नवीन प्रश्न
व्यापारी बँका लोकांकडून ठेवी स्विकारून त्याच ठेवीतुन गरजू लोकांना कर्ज देण्याचे प्राथमिक कार्य करतात. बँक ही ऋणको व धनको अशी दुहेरी भूमिका बजावते. 1. प्राथमिक कार्य - ठेवी स्विकारणे व कर्ज देणे यांना बँकांची प्राथमिक कार्य मानली जातात व तसेच
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) पैशांचा पुरवठा आणि बँक क्रेडिट नियंत्रित करते.
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi विलीनीकरणानंतर निर्माण होणारी बँक ही महाकाय असेल, त्यामुळे जागतिक स्पर्धेत त्या आत्मविश्वासाने उभ्या राहातील व उद्योग विश्वाच्या बलाढ्य आर्थिक गरजा पूर्ण करण्याची क्षमताही त्यांच्यात निर्माण होईल. विलीनीकरणाचे हे पर्व संपले असे जरी म्हणता येत नसले, तरी ते बऱ्याच अंशी पूर्ण
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi 1969 मध्ये, भारत सरकारने 14 मोठ्या खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले; बँक ऑफ इंडिया म्हणून मोठ्या बँकांपैकी एक.
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 51 views🌐 marathi भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदी दिनेश कुमार खारा यांची निवड करण्यात आली आहे
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयीकरण १ जानेवारी १९४९ रोजी करण्यात आले. १जुलै १९५५ रोजी इंपिरियल बँकेचे राष्ट्रीयीकरण करुन स्टेट बँक ऑफ इंडिया ची (SBI) ची निर्मिती करण्यात आली. १९ जुलै १९६९ रोजी राष्ट्रपतींच्या वटहुकूमाद्वारे ५० कोटी रु. पेक्षा अधिक ठेवी
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi तर मिंट म्हणजे, ते ठिकाण आहे ज्याला भारत सरकारकडून आधिकृत रित्या नाणे किंवा मृद्रा बनवण्यासाठी संमंती दिली आहे. मिंटला टकसाल देखील म्हंटले जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 96 views🌐 marathi बाजारातील पैसा व पतनिर्मितीची उपलब्धता, मूल्य आणि उपयोगितेचे नियंत्रण करून बाजारातील पैसा योग्य दिशेला वळवणे आणि त्यासाठी व्याजदराचे नियमन करणे म्हणजे चलन विषयक धोरण किंवा मौद्रिक धोरण होय.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi विनिमयाचे माध्यम म्हणून स्वीकारण्यात येणारी सर्वमान्य वस्तू म्हणजे पैसा
प्राथमिक कार्य म्हणजे पैशाचा वापर विनिमयाचे माध्यम म्हणून केला जातो आणि ते मूल्याचे माप आहे. पैशाचे दुय्यम कार्य म्हणजे ते स्थगित पेमेंटचे मानक, हस्तांतरण आणि मूल्याचे संचयन आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 133 views🌐 marathi दैनंदिन व्यवहारांतील शेकडो वस्तूंच्या व विविध सेवांच्या किंमती ठरविण्याचे साधन म्हणून पैशांचा उपयोग होतो. पैसा विलंबित देण्याचे साधन म्हणून कार्य करतो. रोखीचे व्यवहारच नव्हे तर पूर्वी केलेले व्यवहार पुरे करण्यासाठी किंवा वर्तमानकाळात केलेले व्यवहार भविष्यकाळात पूर्ण करण्यासाठी पैशाचा उपयोग होतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi