नवीन प्रश्न

पंचायत राज्यव्यवस्था म्हणजे काय? open

कलम २४३ नुसार पंचायत म्हणजे ग्रामीण भागासाठी ग्राम पातळीवर मधल्या पातळीवर तालुकास्तरीय व जिल्हा पातळीवर जिल्हास्तर स्थापन करण्यात आलेली स्वराज्य संस्था होय. प्राचीन भारतात ग्रामपंचायती अस्तित्वात होत्या. मुघलांच्या काळापर्यंत खेडी स्वयंपूर्ण होती त्यांचा कारभार पंचायतीच्या माध्यमातून चालत असे

पूर्ण वाचा →

ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय? open

ग्रामीण स्थानिक सरकार, ज्याला पंचायती राज देखील म्हणतात, हा भारतीय संघराज्याचा तिसरा स्तर आहे. ती संबंधित राज्यांकडून तिची शक्ती आणि संसाधनांचा वाटा मिळवते. गावपातळीवर ग्रामपंचायत आहे. त्यात सरपंचाच्या अध्यक्षतेखालील पंच नावाचे सदस्य असतात.

पूर्ण वाचा →

त्रिस्तरीय रचना म्हणजे काय? open

त्रिस्तरीय रचना असावी (गाव पातळीवर ग्रामपंचायत, तालुका पातळीवर पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवर परिषद), पंचायत समितीला आटोपशीर विकासगट करावे, जमीन महसूल गोळा करणे व अंदाजपत्रक तयार करण्याचे अधिकार पंचायत समितीला द्यावेत.

पूर्ण वाचा →

पंचायती राज्यव्यवस्था म्हणजे काय? open

कलम २४३ नुसार पंचायत म्हणजे ग्रामीण भागासाठी ग्राम पातळीवर मधल्या पातळीवर तालुकास्तरीय व जिल्हा पातळीवर जिल्हास्तर स्थापन करण्यात आलेली स्वराज्य संस्था होय. प्राचीन भारतात ग्रामपंचायती अस्तित्वात होत्या. मुघलांच्या काळापर्यंत खेडी स्वयंपूर्ण होती त्यांचा कारभार पंचायतीच्या माध्यमातून चालत असे

पूर्ण वाचा →

स्थानिक स्वराज्य संस्थांना कायदेशीर दर्जा कधी देण्यात आला? open

अशा पद्धतीने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थाची वाटचाल चालू होती. परंतु भारतीय संसदेने १९९२ मध्ये ७३ व्या घटना दुरुस्ती कायदा संमत केला. या घटनादुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला.

पूर्ण वाचा →

सरपंच समीतीचे सचीव कोण असतात? open

सरपंच समितीचे सदस्य पंचायत समितीच्या क्षेत्रातील सरपंच असून पंचायत समितीचे उपसभापती सरपंच समितीची अध्यक्ष असतात. ग्रामपंचायत विस्तार अधिकारी या समितीचे पदसिध्द सचिव असतात.

पूर्ण वाचा →

भारतीय राज्यघटनेचे घटना दुरुस्ती करण्यासाठी किती पद्धती आहेत? open

घटनादुरुस्तीचे प्रकार – कलम ३६८ मध्ये घटना दुरुस्ती चे दोन प्रकार दिलेले आहेत. संसदेच्या विशेष बहुमताने आणि संसदेच्या विशेष बहुमताने बरोबर निम्म्या राज्यांच्या साध्या बहुमताने. घटनेच्या काही तरतुदी मध्ये संसदेच्या साध्या बहुमताने दुरुस्ती करण्याची तरतूद देण्यात आली आहे.

पूर्ण वाचा →