नवीन प्रश्न

विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी किती वाचन प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात? open

विधेयकाचे 'पहिले वाचन' असे म्हणतात. दुसरे वाचन :- दुसऱ्या वाचनाचे दोन टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात विधेयकातील उद्दिष्टांवर चर्चा होते. म्हणजे हे विधेयक कोणत्या उद्देशाने, हेतूने मांडले आहे, त्यामुळे कोणत्या गोष्टी साध्य होणार आहेत याबद्दल चर्चा होते.

पूर्ण वाचा →

भारत आणि चीन यांच्यातील संयुक्त सैन्य अभ्यास चे नाव काय? open

' हँड इन हँड ' हे भारत-चीन यांच्या संयुक्त लष्करी सरावाचे नाव आहे. हँड इन हँड व्यायामाचा उद्देश दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी दोन्ही सैन्यांमधील परस्पर कार्यक्षमता वाढवणे आहे.

पूर्ण वाचा →

सुपर राष्ट्रपतींना शपथ कोण देतात? open

भारत के मुख्य न्यायाधीश है। भारत के मुख्य न्यायाधीश, भारत के राष्ट्रपति को शपथ दिलाते हैं। मुख्य न्यायाधीश की अनुपस्थिति में, सर्वोच्च न्यायालय के वरिष्ठतम न्यायाधीश शपथ दिलाते हैं।

पूर्ण वाचा →

संसदेला काय म्हणतात? open

संसदहे लोकशाही मार्गाने चालणाऱ्या देशाचा अथवा राष्ट्राचे एक विधिमंडळ आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ७९ अनुसार संसदेची तरतूद केली आहे. संसदेमध्ये एक किंवा अधिक सभागृहे असतात व येथे कायदे मंजूर करणे, धोरणे ठरवणे, चर्चासत्र इत्यादी कार्ये चालतात.

पूर्ण वाचा →