नवीन प्रश्न

सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा? open

व्यक्ती, कुटुंबे आणि कंपन्यांच्या निर्णय घेण्याच्या आणि संसाधनांचे वाटप करण्याच्या वर्तनाचा अभ्यास .
मॅक्रोइकॉनॉमिक्स अधिक अमूर्त आहे. राष्ट्रीय उत्पन्न, बचत आणि एकूण किमतीची पातळी यांसारख्या मोठ्या समुच्चयांमधील संबंधांचे ते वर्णन करते.

पूर्ण वाचा →

मार्शलने पुरवठ्याच्या आधारावर उत्पादन कालावधीच्या किती श्रेणी केल्या आहेत? open

प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या प्रसिद्ध ग्रंथात मार्शलने असे प्रतिपादन केले आहे की उत्पादनाचे चार घटक आहेत: जमीन, श्रम, भांडवल आणि संघटना .

पूर्ण वाचा →

1 सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय? open

विशिष्ट उत्पादन संस्था , विशिष्ट कुटुंब , विशिष्ट किंमत , विशिष्ट वस्तु , विशिष्ट उदयोग इत्यादीचे अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय .

पूर्ण वाचा →

राजाच्या मालकीच्या शेतीला काय म्हणत? open

सरंजामशाही व्यवस्थेत सर्व जमिनीवर राजाची मालकी आहे, असे मानले जाई. सरंजामशाही उतरंडीतील इतर सर्वजण कुळे किंवा पोट-कुळे मानली जात. त्यांना सनदेद्वारा जमिनी देण्यात येत, त्यांच्यावर राजाची लष्करी चाकरी करण्याचे बंधन असे.

पूर्ण वाचा →

शिवकाळात एकूण उत्पन्नाच्या किती शेतसारा आकारला जाई? open

१)शेतसारा-जमीन-महसूल धान्याच्या रूपाने वसूल केला जात असे ,तो एकूण उत्पन्नाच्या ३३ टक्के असे. २)नारळ सुपारी ,भात यांवर सारा आकारला जाई . इ .

पूर्ण वाचा →