महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री कोण आहे?
महाराष्ट्राचे विद्यमान आरोग्य मंत्री
राजेश टोपे हे महाराष्ट्रीय राजकारणी आणि राष्ट्रवादी पक्षाचे सदस्य आहेत.
महाराष्ट्राचे विद्यमान आरोग्य मंत्री
राजेश टोपे हे महाराष्ट्रीय राजकारणी आणि राष्ट्रवादी पक्षाचे सदस्य आहेत.
संजय बनसोडे हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य या विभागांचे विद्यमान राज्य मंत्री आहेत.
पूर्ण वाचा →संसदेच्या कोणत्याही सभागृहात कोणत्याही विधेयकास तीन टप्प्यांतून जावे लागते.
पूर्ण वाचा →वेस्टमिन्स्टर प्रणालीच्या आधारे भारत सरकारच्या संसदीय प्रणालीचे अनुसरण करत असताना बहुतेक कार्यकारी अधिकार पंतप्रधान वापरतात. ते राष्ट्रपतींचे सल्लागार म्हणून काम करतात आणि मंत्री परिषदेचे नेते असतात. राष्ट्रपती भारताच्या पंतप्रधानांची नेमणूक करतात आणि त्यांच्या सल्ल्यानुसार मंत्री मंडळाची नेमणूक करतात.
पूर्ण वाचा →पंतप्रधान हे राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा म्हणून कार्यरत असतात.
पूर्ण वाचा →सरन्यायाधीश भारताच्या राष्ट्रपतींना शपथ देतात.
पूर्ण वाचा →आता केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणजे राष्ट्रपती द्वारे पंतप्रधान यांच्या सल्ल्याने नेमणूक झालेली व्यक्ति. यांच्याकडे त्यांच्या विभागाचा किंवा खात्याचा भार असतो. ते स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात. राज्यमंत्री त्यांच्या सहकारी असतो.
पूर्ण वाचा →इंग्लंडची संसद हे १२६५ ते १७०७ पर्यंत इंग्लंडचे विधिमंडळ होते. १२१५मध्ये इंग्लंडचा राजा जॉनने मॅग्ना कार्टाला मंजूरी दिल्यावर इंग्लंडच्या राज्यकर्त्यांना शासनात त्यांच्या शाहीर सल्लागार मंडळाचा सल्ला घेणे भाग पडले.
पूर्ण वाचा →भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →