नवीन प्रश्न

मुघल भारतात कसे आले? open

बाबराने भारतात येउन याची स्थापना केली. पुढे त्याने मिळवलेले राज्य बाबरपुत्र हूमायूँने शेरशाह सूरी बरोबरच्या लढाईत गमावले. चौदा वर्षांनंतर नंतर पानिपतच्या पहिल्या लढाईत त्याने ते परत मिळवले. नंतर त्याचा मुलगा अकबर याच्या काळात मुघल साम्राज्याचा फार मोठा विस्तार झाला.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रातील पहिले डॉक्टर कोण? open

आनंदीबाई गोपाळराव जोशी (३१ मार्च, १८६५:कल्याण, - २६ फेब्रुवारी, १८८७:पुणे) या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होत्या. २२ वर्षाच्या असताना त्या मरण पावल्या. एम.डी.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रातील पहिल्या महिला आयपीएस कोण? open

सुपरकॉम नावाने होत्या प्रसिद्ध...
- मीरा यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण फाजिल्कामध्‍ये झाले. 1971 में त्‍यांच्‍या वडिलांची जालंधर येथे बदल झाली. त्‍यामुळे जालंधर येथे मीरा यांनी पुढील शिक्षण घेतले. - 1981 मध्ये त्या महाराष्ट्र केडरच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी झाल्या.

पूर्ण वाचा →

संयुक्त राष्ट्राच्या सनदेत एकूण किती कलमे आहेत? open

१० डिसेंबर १९४८ रोजी संयुक्त राष्ट्रांनी सर्वव्यापक मानवाधिकारांची घोषणा केली. त्यामुळे १९५० पासून १० डिसेंबर हा ' मानवाधिकार दिन ' म्हणून जगभर साजरा केला जातो. १० डिसेंबर १९४८ मध्ये मानवी हक्कांचा जाहीरनामा काढण्यात आला. मानवी हक्कांच्या जाहीरमान्यामध्ये एकंदर ३० कलमे

पूर्ण वाचा →