नवीन प्रश्न

भारताच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी कोण? open

किरण बेदी (जन्म : अमृतसर-पंजाब, ९ जून १९४९) या भारतातील पहिल्या आयपीएस (अखिल भारतीय इंडियन पोलीस सर्व्हिससाठीच्या परीक्षेतून आलेल्या) अधिकारी आहेत. मसूरी येथील राष्ट्रीय अकादमीमध्ये पोलीस ट्रेनिंगमध्ये ८० पुरुष तुकडीतील त्या एकमेव महिला होत्या. बी.

पूर्ण वाचा →

संयुक्त राष्ट्र संघ आमसभेची पहिली भारतीय आणि जगातील पहिली महिला अध्यक्ष कोण? open

विजयालक्ष्मी पंडित
1953 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या सामान्य सभेच्या (68 वे सत्र) पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. एकूणच त्या युएनजीएच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या आठव्या आणि आतापर्यंतच्या एकमेव भारतीय आहेत.

पूर्ण वाचा →

पहिल्या मानवी अंतराळ यानाचे नाव काय? open

12 एप्रिल 1961 रोजी युरी गॅगारिन पृथ्वीच्या परिक्रमा करणारे पहिले मनुष्य ठरले. सोव्हिएत युनियन म्हणजेच रशियाच्या 'व्होस्टोक 1' (Vostok 1) नावाच्या अंतराळ यानामध्ये (Space Craft) ते अंतराळात गेले होते.

पूर्ण वाचा →

अवकाश वीर म्हणजे काय? open

अंतराळयात्री वा अंतराळवीर (इंग्रजी- Astronaut,cosmonaut ) हा अंतराळयान चालवणारा किंवा त्यामधून अवकाशप्रवास करणारा मनुष्य आहे. अंतराळवीर किंवा कॉसमोनॉट ही एक मनुष्य अंतराळयंत्र प्रोग्रामद्वारे प्रशिक्षित केलेली व्यक्ती आहे ज्याला अंतराळ यानाचे कमांड, पायलट किंवा क्रू मेंबर म्हणून काम करण्यासाठी प्रशिक्षित केले

पूर्ण वाचा →

अंतराळात जाणारा पहिला भारतीय कोण? open

राकेश शर्मा (जन्म : १३ जानेवारी १९४९) हे अंतरिक्षात जाणारे पहिले भारतीय आहेत. भारताचा पहिला आणि जगाचा १३८ वा अंतराळवीर बनण्याचा सन्मान विंग कमांडर राकेश शर्मा यांनी पटकावला तो २ एप्रिल १९८४ रोजी.

पूर्ण वाचा →

पोलीस भरतीसाठी उंची व वजन किती लागते? open

म्हणजेच भरती होण्यासाठी कमीत कमी उंची १४२ सेंटीमीटर असणे आवश्यक आहे आणि वजन सेनेतील वैद्यकीय मानका नुसार. दिलेल्या वजनाच्या १०% वजन कमी जास्त चालू शकते तसे ग्र्याह्य धरले जाते.

पूर्ण वाचा →