पोलीस भरती लांब उडी किती फूट असते?
३.१० मी. लांब उडी (५ मी.)
पूर्ण वाचा →३.१० मी. लांब उडी (५ मी.)
पूर्ण वाचा →त्यासाठी तुम्हाला पोलिस खात्यातील पोलीस पोलिस काँस्टेबल किंवा त्याच्या वरच्या पदावर किमान ४वर्षे(पदवीशिक्षण पुर्ण असल्यास) किंवा ५ वर्षे (१२पर्यंतच शिक्षण पुर्ण असल्यास) सेवा द्यावी लागेल. ३) पदवी पर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे थेट पोलिस उपनिरिक्षक पदासाठी परिक्षा घेतली जाते.
पूर्ण वाचा →जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व अधिकारी
या सर्वांची निवड पाच वर्षांसाठी असते.
जिल्हाधिकारी हा अधिकारी व्यक्ती शासनाच्या जिल्हास्तरावरील राजस्व यंत्रणेचा प्रमुख असतो. त्यांचेकडे संपूर्ण जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेचीपण जबाबदारी असते. ते जिल्हा न्यायदंडाधिकारी ही असतात.
पूर्ण वाचा →प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलेला असतो. तो भारतीय प्रशासन सेवेमधून आलेला आयएएस दर्जाचा अधिकारी असतो.
पूर्ण वाचा →जो गुन्हा दखल घेण्यासारखा आहे, ज्या गुन्ह्याला २ वर्षापेक्षा जास्त शिक्षा असते, त्या गुन्ह्याला दखलपात्र गुन्हा म्हणतात. दखलपात्र गुन्ह्यात पोलिसांना वारंटशिवाय अटक करण्याचा अधिकार असतो.
पूर्ण वाचा →देवेन भारती मुंबईचे नवे विशेष पोलीस आयुक्त, पदभार स्वीकारला
पूर्ण वाचा →पोलिस दलात काम करणाऱ्या पोलिस शिपाई; तसेच अन्य पदसिद्ध कर्मचाऱ्यांना आता पोलिस अंमलदार असे संबोधले जाणार आहे. पोलिस दलात काम करणाऱ्या पोलिस शिपाई; तसेच अन्य पदसिद्ध कर्मचाऱ्यांना आता पोलिस अंमलदार असे संबोधले जाणार आहे.
पूर्ण वाचा →महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ
पूर्ण वाचा →पोलीस पाटील पदाचा कार्यकाळ उपरोक्त आदेशाच्या कलम ४ च्या मतितार्थान्वये, पोलीस पाटील पदाचा सेवा कालावधी प्रथमत : पाच वर्ष असेल. या कालावधी त्याने समाधानकारक काम केल्यास हा कालावधी पुढे पाच वर्ष वाढवता येईल.
पूर्ण वाचा →