नवीन प्रश्न

सध्या भारतीय लष्कराचे प्रमुख कोण आहेत? locked

भारताचे लष्कर प्रमुख कोण आहेत 2022?
जनरल मनोज पांडे हे सध्याचे लष्करप्रमुख आहेत आणि त्यांनी 30 एप्रिल 2022 रोजी पदभार स्वीकारला.

पूर्ण वाचा →

आर्मी भरती कधी होणार आहे? open

भारतीय आर्मी भरती अंतर्गत “धार्मिक शिक्षक कनिष्ठ आयोग अधिकारी आणि हवालदार” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.

पूर्ण वाचा →

भारताचे सैनिक किती? locked

भारताचे सैनिक किती?
भारतीय सैन्यात १३,२५,००० नियमित सैनिक, ११,५५,००० राखीव सैनिक व १२,९३,३०० निमलष्करी सैनिक (एकूण ३७,७३,३०० सैनिक)

पूर्ण वाचा →

भारतीय लष्कर प्रमुख काय म्हणतात? open

भारताचे राष्ट्रपती हे भारतीय लष्कराचे सरसेनापती आहेत आणि लष्करप्रमुख सेनेचं संपूर्ण नियंत्रण करतात. फिल्ड मार्शल ही पंचतारांकित सन्माननीय पदवी लष्करप्रमुख पदापेक्षा वरचढ आहे आणि ती आतापर्यंत दोनच अधिकाऱ्यांना मिळाली आहे.

पूर्ण वाचा →

भारतीय हवाई सेनेचे पहिले प्रमुख कोण? locked

भारतीय हवाई सेनेचे पहिले प्रमुख कोण?
८ ऑक्टोबर, इ. स. १९३२ मध्ये भारतीय वायुसेनेची स्थापना झाली. सुब्रोतो मुखर्जी हे पहिले भारतीय एका स्क्वाड्रनचे वायुदलातले प्रमुख होते.

पूर्ण वाचा →

सध्याचे भूदलाचे प्रमुख कोण? locked

30 डिसेंबर 2019 रोजी त्यांची भारताच्या पहिल्या सीडीएसपदी नियुक्ती झाली आणि 1 जानेवारी 2020 पासून त्यांनी कार्यभार स्वीकारला. सध्याचे लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे आहेत. एअर मार्शल मानवेंद्र सिंह हे सध्याचे हवाई दलाचे प्रमुख आहेत. भारतीय नौदलाचे सध्याचे प्रमुख करमबीर

पूर्ण वाचा →

मंत्रिमंडळ आणि राष्ट्रपती यांच्यातील दुवा कोण असतो? open

पंतप्रधान हे राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा म्हणून कार्यरत असतात. महत्त्वाच्या पदांच्या नेमणुकांबाबत पंतप्रधान राष्ट्रपतींना सल्ला देतात.

पूर्ण वाचा →

राजेंद्र प्रसाद यांचे पूर्ण नाव काय? open

राजेंद्र प्रसाद त्यांचे डॉ. राजेंद्रप्रसाद सहाय (जन्म : ३ डिसेंबर १८८४; - २८ फेब्रुवारी १९६३) हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते.

पूर्ण वाचा →