महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री कोण आहे?
गिरीश महाजन हे सध्या क्रीडा व युवक कल्याण विभाग कॅबिनेट मंत्री आहेत.
पूर्ण वाचा →गिरीश महाजन हे सध्या क्रीडा व युवक कल्याण विभाग कॅबिनेट मंत्री आहेत.
पूर्ण वाचा →विवेक राम चौधरी आहे. एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी 30 सप्टेंबर 2021 पासून भारतीय हवाई दलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.
पूर्ण वाचा →ब्रिटीशांच्या लुटीनंतर हा उत्पादन दर १% च्या खाली गेला.
पूर्ण वाचा →भारताचे सरन्यायाधीश आहे. सरन्यायाधीश भारताच्या राष्ट्रपतींना शपथ देतात
पूर्ण वाचा →भारतीय संरक्षण दलांचे सर्वोच्च सेनापती हे भारताचे राष्ट्रपती असतात.
पूर्ण वाचा →भारतीय सैन्य, अधिकृत नाव भारतीय सशस्त्र सेना, ही भारतीय प्रजासत्ताकाची सशस्त्र सैन्यदले आहेत. भारतीय सैन्याची भारतीय लष्कर, भारतीय नौदल व भारतीय वायुदल, अशी तीन घटक सैन्यदले असून, त्यासोबत अनेक आंतरदलीय संस्थादेखील आहेत.
भारताचे राष्ट्रपती हे भारतीय लष्कराचे सरसेनापती आहेत आणि लष्करप्रमुख सेनेचं संपूर्ण नियंत्रण करतात.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →रायगडचे पुर्वीचे नाव "कुलाबा." या जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी राजे शहाजीराजे भोसले महाराजांची राजधानी रायगड हा किल्ला असल्याने या जिल्ह्याचे नाव रायगड झाले.
पूर्ण वाचा →स्वराज्य आणि मराठा सामाज्राचा विस्तार होत असताना, शिवाजी महाराजांनी सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी शक्तिशाली आरमार उभारले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक असे म्हटले जाते.
पूर्ण वाचा →