नवीन प्रश्न

अर्थसंकल्प काय आहे अर्थसंकल्पाची प्रक्रिया विशद करा? locked

अर्थसंकल्प काय आहे?
अर्थसंकल्प: आयव्ययाचे अंदाजपत्रक. विशिष्ट आर्थिक परिस्थितीने लादलेल्या आर्थिक मर्यादांनुसार जमाखर्चाची तोंडमिळवणी करण्याची कला म्हणजे अर्थसंकल्प. प्रत्येक व्यक्तीला आणि संघटनेला अर्थसंकल्प आखावा लागतो. त्यानुसार आपले खर्चाचे आणि उत्पादनाचे कार्यक्रम योजावे लागतात.

अर्थसंकल्पासाठी इंग्रजीत बजेट हा शब्द प्रचलीत आहे ,बजेट हा

पूर्ण वाचा →

सरकारच्या जमाखर्चाचा धोरणाला काय म्हणतात? locked

सरकारच्या जमाखर्चाचा धोरणाला काय म्हणतात?
सरकारच्या जमाखर्चाच्या धोरणाला राजकोषीय धोरण असे म्हणतात. शासन राजकोषीय धोरण जमाखर्चाचे वार्षिक विवरणपत्र मांडून जाहीर करते. याला शासनाचा अर्थसंकल्प असेदेखील म्हणतात. अर्थसंकल्पाला इंग्रजीमध्ये बजेट असे म्हणतात.

पूर्ण वाचा →

भारतात चलन धोरण एका वर्षात किती वेळा मांडले जाते? locked

बाजारातील पैसा व पतनिर्मितीची उपलब्धता, मूल्य आणि उपयोगितेचे नियंत्रण करून बाजारातील पैसा योग्य दिशेला वळवणे आणि त्यासाठी व्याजदराचे नियमन करणे म्हणजे चलन विषयक धोरण किंवा मौद्रिक धोरण होय. आर्थिक वृद्धी ला स्थिरता प्राप्त करून देण्यासाठी देशातील कागदी चलन व पतचलन

पूर्ण वाचा →

देशाचे मौद्रीक धोरण कोण जाहीर करतो? locked

अर्थव्यवस्थेच्या संदर्भात मौद्रिक व राजकोषीय अशी दोन धोरणे अत्यंत महत्त्वाची ठरतात. त्यापकी राजकोषीय उपाय हे सरकारद्वारे योजले जातात. अर्थसंकल्पातून तसेच सरकारी निर्णयातून राजकोषीय उपायांची अंमलबजावणी केली जाते. भारतीय रिझव्‍‌र्ह बँक ही देशाची मध्यवर्ती बँक आहे. देशाच्या आर्थिक सुदृढतेसाठी रिझव्‍‌र्ह बँकेतर्फे

पूर्ण वाचा →

राजकोषीय धोरण म्हणजे काय आणि राजकोषीय धोरणाची उद्दिष्टे स्पष्ट करा? locked

राजकोषीय धोरण/सार्वजनिक वित्ताचे धोरण –  

राजकोषीय धोरण म्हणजे काय?

सरकारच्या जमाखर्चाच्या धोरणाला राजकोषीय धोरण असे म्हणतात. शासन राजकोषीय धोरण जमाखर्चाचे वार्षिक विवरणपत्र मांडून जाहीर करते. याला शासनाचा अर्थसंकल्प असेदेखील म्हणतात.

शासकीय अर्थसंकल्प – 

अर्थसंकल्पाला इंग्रजीमध्ये बजेट असे म्हणतात. बजेट हा शब्द सर्वप्रथम 1733 मध्ये इंग्लंड

पूर्ण वाचा →

अर्थसंकल्पातील जीडीपी म्हणजे खालील पैकी काय? open

देशांतर्गत उत्पादनाचे उद्दिष्ट एका दिलेल्या कालावधीत राष्ट्रीय प्रदेशात सर्व खाजगी आणि सार्वजनिक एजंटांनी निर्माण केलेली संपत्ती मोजणे आहे

पूर्ण वाचा →

४ अर्थव्यवस्था म्हणजे काय? locked

अर्थव्यवस्था म्हणजे काय?
अर्थव्यवस्था म्हणजे अशी व्यवस्था ज्यामध्ये एखाद्या ठराविक भौगोलिक क्षेत्रातील विविध अभिकर्त्यांमार्फत सीमीत वस्तूंचे व सेवांचे उत्पादन, वितरण किंवा व्यापार, आणि उपभोग केला जातो. आर्थिक अभिकर्त्यांमध्ये व्यक्ति, उद्योग, संस्था, किंवा सरकार ह्यांचा समावेश होतो.

अर्थव्यवस्थेचे प्रकार :

उत्पादक साधनांच्या

पूर्ण वाचा →

वित्तीय बाजाराचे प्रामुख्याने किती भागात वर्गीकरण केले जाते? locked

वित्तीय बाजाराचे प्रामुख्याने किती भागात वर्गीकरण केले जाते?

वित्तीय मध्यस्थ प्रामुख्याने ‘प्राथमिक बाजारपेठ’ आणि ‘संस्थात्मक बचत बाजारपेठ’ या दोन प्रकारच्या बाजारपेठांमध्ये कार्य करतात. मागणीच्या बाजूने हे मध्यस्थ संस्थात्मक बचत बाजारपेठ आणि पुरवठ्याच्या बाजूने प्राथमिक बाजारपेठांमध्ये कार्य करतात. वित्तीय मध्यस्थ निधी

पूर्ण वाचा →

भारताचे वार्षिक बजेट किती आहे? open

एकूण खर्चाचा सुधारित अंदाज 41.9 लाख कोटी रुपये आहे, त्यापैकी भांडवली खर्च सुमारे 7.3 लाख कोटी रुपये आहे. त्याचप्रमाणे, वित्तीय तुटीचा सुधारित अंदाज अर्थसंकल्पीय अंदाजानुसार जीडीपीच्या 6.4 टक्के आहे.

पूर्ण वाचा →