नवीन प्रश्न

औद्योगिक क्रांती किती साली झाली? locked

औद्योगिक क्रांती किती साली झाली?

१७५० नंतर शंभर एक वर्षे ग्रेट ब्रिटनमध्ये निरनिराळ्या क्षेत्रांत नवनवीन शोध लागून पारंपरिक कृषिप्रधान समाजाचे मोठ्या झपाट्याने औद्योगिक समाजात रूपांतर झाले. या क्रांतिकारक बदलास फ्रेंच राजकीय अर्थशास्त्रज्ञ जेरोम अ‍ॅडॉल्फ ब्‍लांकी ह्याने ‘औद्योगिक क्रांती’ हे नाव

पूर्ण वाचा →

पहिली औद्योगिक वसाहत कुठे स्थापन झाली? locked

पहिली औद्योगिक वसाहत कुठे स्थापन झाली?

इंग्‍लंडमध्ये खाजगी मालकीची पहिली औद्योगिक वसाहत १८९६ साली स्थापन झाली. १९३०च्या आर्थिक मंदीनंतर कमी विकसित प्रदेशांत रोजगारी पुरविण्याच्या दृष्टीने औद्योगिक वसाहतींना महत्त्व येऊन त्यांच्या स्थापनेत सरकारने पुढाकार घेण्यास सुरुवात केली.

पूर्ण वाचा →

औद्योगिक करन म्हणजे काय? locked

औद्योगिकीकरण म्हणजे काय?

औद्योगिकीकरण :
कारखानापद्धतीच्या मोठ्या व भांडवलप्रधान उद्योगांचा विकास, अशी औद्योगिकीकरणाची स्थूलमानाने व्याख्या करता येईल. भांडवलप्रधान उद्योगांचे आधिक्य, हे औद्योगिकीकरण झालेल्या अर्थव्यवस्थेचे एक वैशिष्ट्य असते.

औद्योगिकीकरणाला चालना कशी द्यावी व त्याच्या पायऱ्या कशा प्रकारच्या असाव्यात, ह्यांविषयी कुठलाही साचेबंद सिध्दांत

पूर्ण वाचा →

भागीदारी फर्मची नोंदणी करताना प्रथम काय निवडले पाहिजे? locked

भागीदारी कराराबद्दल सर्व

पार्टनरशिप डीड म्हणजे काय?

जेव्हा दोन किंवा अधिक लोक एखादे उपक्रम चालवण्यासाठी एकत्र येतात तेव्हा भागीदारी करार हा कायदेशीर करार असतो. या दस्तऐवजात व्यवसायाशी संबंधित सर्व अत्यावश्यक अटी आणि शर्तींचा उल्लेख आहे, जसे की नफा/तोटा वाटणी, दायित्वे, नवीन भागीदार/चे

पूर्ण वाचा →

उत्पन्न विषमता म्हणजे काय? locked

आर्थिक विषमता (उत्पन्न विषमता) : खाजगी मालमत्तेच्या मूलभूत हक्कावर आधारलेल्या भांडवलशाही राष्ट्रांमध्ये, व्यक्तिव्यक्तींमध्ये आणि कुटुंबा-कुटुंबांमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची विभागणी विषम प्रमाणात झालेली दिसून येते. हीच आर्थिक विषमता होय.

पूर्ण वाचा →

१९५६ च्या औद्योगिक धोरणानुसार किती उद्योगांचा सार्वजनिक क्षेत्रात समावेश केल्या गेला? locked

१९५६ च्या औद्योगिक धोरणानुसार किती उद्योगांचा सार्वजनिक क्षेत्रात समावेश केल्या गेला?
१९५६ च्या औद्योगिक धोरणानुसार नऊ उद्योग गटांचा समावेश करण्यात आला.

पहिल्या पंचवार्षिक योजनेतील (१९५१ – ५६) औद्योगिक विकासाचा कार्यक्रम १९४८ च्या औद्योगिक धोरणानुसार आखला गेला. मिश्र अर्थव्यवस्थेचे संपूर्ण फायदे घेण्यासाठी

पूर्ण वाचा →

रोखे बाजाराच्या सदस्याला काय म्हणतात? locked

रोखे बाजाराच्या सदस्याला काय म्हणतात?

भारत देशामध्ये अनेक रोखे बाजार असून त्यांपैकी ४ महाराष्ट्रात आहेत. ह्यातील ३ मुंबईत असून हे राष्ट्रीय रोखे बाजार मानले जातात. तर १ पुण्यात असून हा क्षेत्रीय रोखे बाजार आहे.

रोखे बाजार सभासद (Members)

रोखे बाजारात व्यक्तींना

पूर्ण वाचा →

सेबीचे मुख्यालय कुठे आहे? locked

सेबीचे मुख्यालय कुठे आहे?
सेबीचे मुख्यालय मुंबईला असून कोलकाता, दिल्ली व चेन्नईला तिची विभागीय कार्यालये आहेत.

स्थापना

जी.एस. पटेल समितीच्या शिफारसीच्या आधारावर एक अवैधानिक संस्था म्हणून 12 एप्रिल 1988 रोजी सेबी ची स्थापना करण्यात आली. 31 जानेवारी 1992 रोजी सेबीला वैधानिक दर्जा

पूर्ण वाचा →

सेबीच्या मंडळावर एकूण किती सदस्य असतात? locked

सेबीच्या मंडळावर एकूण किती सदस्य असतात?
सेबीचे व्यवस्थापन सहा सदस्यीय संचालक मंडळामार्फत केले जाते.

"सेबी- सिक्युरिटीज एन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया" म्हणजे भारतीय सुरक्षा आणि नियमन मंडीची स्थापना १२ एप्रिल1979 असंवैधानिक संस्था, महुन झाली. सेबीची आस्थापना झालयंतर, 30 जनवरी 1992 भारत

पूर्ण वाचा →

तूट म्हणजे काय? locked

जेव्हा सरकारचा खर्च उत्पन्नापेक्षा (ज्यात कर्जे किंवा उसनवारीचा समावेश नाही) अधिक होतो त्या फरकाला वित्तीय तूट म्हटले जाते.

फिसकल डेफिसिट याचा मराठीत अर्थ वित्तीय तूट असा आहे. जेव्हा एकूण खर्च "नॉन बॉरोड रिसिट' म्हणजे कर्जाशिवाय इतर जमेहून अधिक होतो, तेव्हा त्या

पूर्ण वाचा →