नवीन प्रश्न

मृत्युपत्र रद्द कसे करावे? open

मृत्युपत्र किती वेळा करावे यावर काहीही कायदेशीर बंधन नाही. अशा वेळी कायद्यानुसार त्या व्यक्तीने मृत्यूपूर्वी केलेले शेवटचे मृत्युपत्र ग्राह्य धरले जाते. जर मृत्यूपत्र लिहिणाऱ्या व्यक्तीचे लग्न झाले तर ते मृत्यूपत्र आपोआप रद्द होते

पूर्ण वाचा →

सरपंचाची कामे काय असतात? open

ग्रामपंचायतीच्या सभा बोलावणे व त्याचे अध्यक्षस्थान भूषविणे. ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे. ग्रामपंचायतीच्या मालकीची मालमत्तेचं संरक्षण करणे. गावातील विविध गावसमीत्यांचे (तंटामुक्ती, ग्राम शिक्षण, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती इत्यादी) अध्यक्षपद भूषविणे.

पूर्ण वाचा →

तलाठी होण्यासाठी काय करावे लागेल? open

तलाठी पदासाठी संवैधानिक विद्यापीठाची पदवी उमेदवाराने धारण करणे आवश्यक असते तसेच शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून जाहीर केलेली अन्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मराठीचे ज्ञान आवश्यक आहे. संगणक/ माहिती तंत्रज्ञानविषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

पूर्ण वाचा →