नवीन प्रश्न

जमिनीचे वाटप पत्र कसे करावे? open

जमिनीचे वाटप करण्यासाठी अथवा मयताच्या वारसदारांची नावे सातबारा उतार्‍यावर लावण्याची एक सोपी पद्धत आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 85 नुसार सर्व वारसदारांची सहमती असेल तर ते जमीन वाटपासाठी अथवा वारसदार म्हणून नोंद लावण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज सादर करू

पूर्ण वाचा →

नियतव्यय म्हणजे काय? open

नियतव्यय: उत्पादनसंस्थेला वस्तूच्या उत्पादनासाठी अपरिहार्य स्वरूपाचा करावा लागारा खर्च. वस्तूच्या उत्नादनाचे काही खर्च 'अविभाज्य' असतात. म्हणून ते खर्च अपरिहार्य स्वरूपाचे असतात. उत्पादन बंद पडले वा मोठ्या प्रमाणावर होत असले, तरी नियतव्यय कायम राहतो.

पूर्ण वाचा →

नियंत्रित सत्ता प्रकार म्हणजे काय? open

पहिला हा अनियंत्रित सत्ता प्रकार, ज्याच्या धारणेवर किंवा हस्तांतरणांवर किंवा व्यवहारांवर कोणतेही नियंत्रण नसते. आणि दुसरे म्हणजे नियंत्रित सत्ता प्रकार ज्या मालमत्तांच्या धारणेवर, व्यवहारावर किंवा हस्तांतरणांवर कोणाचे ना कोणाचे काहीतरी नियंत्रण असते.

पूर्ण वाचा →

देवस्थान इनाम जमीन कुळ लागू होते काय? open

देवस्थान इनाम जमिनीत कुळाचे नाव दाखल होऊ शकते परंतु जर देवस्थानच्या ट्रस्टने कुळ वहिवाट अधिनियम कलम 88 ची सुट घेतली असेल तर अशा कुळास कुळ वहिवाट अधिनियम 32 ग प्रमाणे जमीन विकत घेण्याचा अधिकार नसतो.

पूर्ण वाचा →

सरकारी पट्टेदार म्हणजे काय? open

जमीन महसूल अधिनियम, १९६६, कलम २(११) मध्‍ये नमूद आहे. ज्‍या शेतकर्‍यांना ठराविक मुदतीसाठी शासनाकडून वहिवाटण्‍यासाठी भाडेतत्‍वावर जमीन देण्‍यात आली आहे अशा शेतकर्‍यास शासकीय पट्‍टेदार म्‍हणता

पूर्ण वाचा →

जावळीचा वतनदार कोण होते? open

चंद्रराव मोरे (जीवनकाळ: इ. स. चे १७वे शतक)राज्य जावळीच्या खोऱ्यात (वर्तमान सातारा जिल्हा, महाराष्ट्र) होती. चंद्रराव मोरे शुर मराठी सरदार होते.

पूर्ण वाचा →

वतन म्हणजे काय उत्तर? open

गावाकरिता किंवा देशासाठी करीत असलेल्या कर्तव्यबद्दल त्या व्यक्तीच्या उपजीविकेकरिता, मानमरातब राखण्यासाठी आणि जनतेचे दिलेले व वंशपरंपरेने चालणारे उत्पन्न म्हणजे वतन. यात चाकरी, वृत्ती, अधिकार, हक्क, नेमणूक यांचा अंतर्भाव होतो व हे हक्क आणि तदानुषंगिक कर्तव्ये उपभोगण्याची राजमान्य आणि लोकमान्य पद्धत

पूर्ण वाचा →

अविभाज्य सत्ता प्रकार म्हणजे काय? open

ज्या ठिकाणी कोणत्याही वतनदार व्यक्तिशः जमीन कसत होते आणि पर गाना आणि कुलकर्णी वतन जमीन त्यांच्या ताब्यात असेल तर कब्जे हक्काची रक्कम वसूल आकारणीच्या सहा किंवा बारा पट वसूल करण्यात आली आणि अशी जमीन त्यांना नवीन अविभाज्य शर्त वर प्रदान

पूर्ण वाचा →