नवीन प्रश्न
मार्क्सवाद व मराठी साहित्य या ग्रंथाचे लेखक कोण?
मराठी कथात्म साहित्य आणि मार्क्सवाद' या विषयावरील सत्रात राजन गवस यांच्या अध्यक्षतेखाली दत्तात्रय घोलप (मराठी कथा आणि मार्क्सवाद), प्रवीण बांदेकर (मराठी कादंबरी आणि मार्क्सवाद) शोधनिबंध वाचतील.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi मार्क्सवाद म्हणजे प्रख्यात क्रांतीवादी तत्त्ववेत्ता कार्ल मार्क्स (१८१८–१८८३) याने आणि त्याचा मित्र व अखेरपर्यंतचा सहकारी फ्रीड्रिख एंगेल्स याने प्रतिपादन केलेले विचार व तत्त्वप्रणाली. मार्क्सवाद हा शास्रीय समाजसत्तावादाचा मूलाधार आहे. मार्क्सच्या पूर्वीसुद्धा समाजसत्तावाद प्रचलित होऊ लागला होता. औद्योगिक क्रांती झाली आणि
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi मार्क्सवाद म्हणजे प्रख्यात क्रांतीवादी तत्त्ववेत्ता कार्ल मार्क्स (१८१८–१८८३) याने आणि त्याचा मित्र व अखेरपर्यंतचा सहकारी फ्रीड्रिख एंगेल्स याने प्रतिपादन केलेले विचार व तत्त्वप्रणाली. मार्क्सवाद हा शास्रीय समाजसत्तावादाचा मूलाधार आहे. मार्क्सच्या पूर्वीसुद्धा समाजसत्तावाद प्रचलित होऊ लागला होता. औद्योगिक क्रांती झाली आणि
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi इतिहास लेखन म्हणजे काय?
इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे संशोधन करून ,भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची चिकित्सापूर्वक मांडणी करण्याच्या लेखनपद्धतीला " इतिहासलेखन " असे म्हणतात.
इतिहासलेखनात पुढील बाबींचा समावेश होतो -
उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन आणि विश्लेषण
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi ॲनल्स प्रणाली म्हणजे काय?
राजकीय अभ्यासाबरोबरच स्थानिक लोक ,तत्कालीन हवामान ,व्यापार, शेती तंत्रज्ञान ,दळणवळण व संपर्काची साधने सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले या विचारप्रणालीलाच 'ॲनल्स प्रणाली' असे म्हणतात.
' ॲनल्स '(annals) म्हणजे वार्षिक इतिवृत्त
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 125 views🌐 marathi मराठ्यांचा पहिला इतिहासकार कोण होता?
ग्रॅंट डफ याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याच्या स्थापनेपासून पेशवाईच्या अंतापर्यंत मराठ्यांचा इतिहास लिहिला. म्हणून त्याला मराठ्यांचा आद्य इतिहासकार असेही म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi इतिहासाची चिकित्सा पूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला काय म्हणतात?
इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हटले जाते.
इतिहास संशोधन पद्धतीत इतिहासाची मांडणी करण्याचे टप्पे लिहा.
१. भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमाने सुसंगती लावून त्यांचे आकलन करून घेण्याच्या उद्देशाने इतिहास संशोधन व लेखन
पूर्ण वाचा →उपयोजित इतिहास म्हणजे काय?
उपयोजित इतिहास म्हणजे सध्याच्या आव्हानांवर, विशेषत: धोरणनिर्मितीच्या क्षेत्रातील आव्हानांवर भूतकाळाच्या अभ्यासातून निघालेले निष्कर्ष लागू करणे. उपयोजित इतिहासाचा सार्वजनिक इतिहासाच्या क्षेत्राशी जवळचा संबंध आहे.
उपयोजित इतिहासाचा वर्तमानकाळाशी कसा सहसंबंध असतो ?
इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे ज्ञान प्राप्त होते. या ज्ञानाचा
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 51 views🌐 marathi स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे काय?
स्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्रीयांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचाच प्रभाव अधिक होता. म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा, अशी भूमिका फ्रेंच विदुषी सीमा - द - बोव्हा हिने
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi इतिहास लेखन म्हणजे काय ?
इतिहास लेखन म्हणजे वेळोवेळी मिळालेल्या पुराव्यांचे संशोधन करून भूतकाळातील घटनांची मांडणी व्यवस्तिथरित्या करणे होय. प्राचीन काळात इतिहासलेखनाची परंपरा जगभर नव्हती. इतिहासकाराला वाचकांपर्यंत जे पोहोचवायचे आहे त्याप्रमाणे तो भूतकाळातील घटनांची निवड करीत असतो. उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन
पूर्ण वाचा →