नवीन प्रश्न
ग्रामीण साहित्याची स्वत: निर्मिती करणाNया डॉ. आनंद यादव यांनी एवूÂण ग्रामीण साहित्याचा केलेला विचार त्यांच्या स्वानुभवाचे तेज घेऊन आल्याचे ग्रंथातील अनेक प्रखर आणि परखड विधानांतून जाणवते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi मम्मटाने प्रतिभेला ” शक्ती ” म्हटले आहे .
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi स. पू. सहाव्या शतकात सुसंबद्ध इतिहासलेखनास सुरुवात झाली. त्याचे श्रेय पहिला इतिहासकार म्हणून ⇨ हीरॉडोटसला
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi वाङ्मयेतिहासाचे स्वरूपावरून चार प्रकार पडताना दिसतात : (१) कोणतेही मूल्यमापनात्मक वा विवेचक सूत्र न घेता लेखक आणि त्यांच्या वाङ्मयकृती यांची केवळ कलाक्रमानुसार मांडणी केलेल्या वाङ्मयेतिहासाला अंशलक्ष्यी वा वास्तुलक्ष्यी किंवा कालक्रमवाचक वाङ्मयेतिहास (ॲटोमिस्ट हिस्टरी) म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi साहित्यप्रकार म्हणजे साहित्याचे वर्गीकरण. लघुकथा, कादंबरी, कविता (भाव), महाकाव्य, खंडकाव्य, नाटक, शोकात्मिका, सुखात्मिका, प्रहसन अशा अनेक प्रकारांमध्ये साहित्याचे वर्गीकरण केले जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 53 views🌐 marathi
लोक गाणे, नृत्य, संगीत आणि कथांनी भटकणारे मनोरंजन
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi आज ही दोन्ही शहरे पाकिस्तानात आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi कालीबांगण येथे अग्निकुंड सापडला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi लोथल येथे एक डॉकयार्ड सापडला आहे. तेथे निर्यात आणि आयात होते. कापूस उत्पादन होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi सिंधू नदीची उपनदी असलेल्या सोहन नदीच्या किनाऱ्यावर पूर्व पाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष सापडले. म्हणून याला सोहन संस्कृती असेसुद्धा म्हटले जाते. हडप्पा संस्कृतीत देवीची पूजा केली जात असे. हडप्पा संस्कृतीत कुत्रा, मांजर आणि घोड्याच्या शरीराचे अवशेष मिळाले आहेत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi