नवीन प्रश्न
संस्कृतीकरण हे स्थितिज (पोझिशनल) परिवर्तन असते ते संरचनात्मक नसते. संस्कृतीकरण ही प्रक्रिया एकांगी स्वरूपाची नसते. यामध्ये उच्च जातींतील लोकसुद्धा आपल्या पारंपरिक प्रथा, परंपरा, रितीरिवाज यांचा त्याग करून पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करीत असतात. याला त्यांनी पाश्चिमात्यिकरण अशी संकल्पना वापरली आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 12 views🌐 marathi
भारत हे जगातील सर्वात धार्मिक आणि वांशिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण राष्ट्रांपैकी एक आहे, ज्यामध्ये काही सर्वात खोल धार्मिक समाज आणि संस्कृती आहेत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi संस्कृति : मनुष्य व्यक्तिश: व समुदायश: जी जीवनपद्धती निर्माण करतो आणि जीवन साफल्यार्थ स्वत:वर व बाह्य विश्वावर संस्कार करून जे आविष्कार करतो, ती पद्धती किंवा तो आविष्कार म्हणजे संस्कृती होय.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi हडप्पा हे पाकिस्तानमधील छोटे शहर आहे. येथे सिंधू नदीच्या खोऱ्यात प्राचीन काळी वसलेल्या हडप्पा संस्कृतीचे अवशेष आढळले आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi हडप्पा संस्कृतीत सार्वजनिक स्नानगृहे होती. मोहनजोदडो येथे एका भव्य स्नानगृहाचे अवशेष सापडले. या स्नानगृहाची लांबी १२ मीटर, रुंदी ७ मीटर आणि खोली २.५ मीटर आहे. याच्या बाहेरच्या भिंती ७ ते ८ फूट रुंदीच्या असून कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था होती.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi कला शिकण्यापूर्वीचा काळ प्रागैतिहासिक कालखंड म्हणून ओळखला जातो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi प्रागैतिहासिक, प्राचीन इतिहास, मध्ययुग, आधुनिक युग आणि समकालीन युग हे इतिहासाचे पाच कालखंड आहेत.
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi मध्ययुगीन इतिहासाचा कालखंड सामान्यतः इसवी सन ६०० ते इसवी सन १६०० पर्यंत मानला जातो. जवळपास हजार वर्षांचा हा कालखंड बराच मोठा आहे. या काळात भारतात सामंत शाही आणि इतर अनेक परकीय आक्रमणे होऊन गेली.
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi इतिहासाचा अभ्यास करताना महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या साधनांमध्ये त्या- त्या काळातील नाण्यांचा समावेश होतो. आर्थिक विनिमय, व्यापार- उदीम, सुबत्ता, अवनती, तंत्रज्ञानात्मक प्रगती, राजकीय यंत्रणा, तत्त्वज्ञान, धार्मिक कल्पना, कलाकुसर इत्यादी कितीतरी पैलूंविषयी ऐतिहासिक नाणी बोलू शकतात. णी बोलू शकतात
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi प्राचीन रणांगणांतून, हयात असलेले कमांडर आणि सैन्याने चाचणी आणि त्रुटींमधून शिकलेले धडे पुढील लढायांमध्ये त्यांच्या भूतकाळातील चुकांची पुनरावृत्ती न करून आणि त्यांच्या रणनीती आणि तंत्रांमध्ये सुधारणा करून त्यांच्या पुढील प्रतिस्पर्ध्याला चांगले बनवण्याच्या आशेने नेले.
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi