नवीन प्रश्न
साधनांचे लिखित व अलिखित साधने असेही एक वर्गीकरण करता येते. लिखित साधनांत निरनिराळ्या भाषांमधील ग्रंथ, शकावल्या, करीने, वंशावळी, मआसिर, बखरी, तवारिखा, कागदपत्रे, ताम्रपट, शिलालेख, नामे इत्यादिंचा समावेश होतो. अलिखित साधनांत पुरातत्त्वीय वस्तू, भांडी, आयुधे, चित्रे, शिल्पे, वास्तू व स्मारके यांचा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi मौखिक साधने
अश्मयुगीन आणि मध्ययुगीन इतिहासात ओव्या, लोकगीते, लोककथा, बुद्ध व जैन साहित्य, अनेक धर्माच्या रूढी, परंपरा, चालीरीती ही मौखिक साधने म्हणून ओळखली जातात.
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi नाणी, प्रार्थना स्थळे, दैनंदिन वापरातील वस्तू, राजमुद्रा, अलंकार, संग्रहालय, पेहराव, आधुनिक स्थापत्य या सर्व साधनांचा समावेश भौतिक साधनांत होतो. या साधनांशिवाय स्तंभ, विहार, स्तूप, नगरे, कोरीव काम, लेणी यांचाही भौतिक साधनांमध्ये समावेश होतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 51 views🌐 marathi इतिहासाची मांडणी करण्यासाठी सहाय्यभूत ठरणार्या घटकांना साधने असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असतो या पुराव्यांना इतिहासाची साधने असे म्हणतात. साधनांचे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने असे वर्गीकरण करता येते. त्याचप्रमाणे इतिहासात साधनांचे मुल्यमापन देखील केले जाते. ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो तिच्याशी संबंधित अशा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi इतिहासकारांच्या मते, 11 ऑगस्ट 1947 ला पाकिस्तानचे संस्थापक आणि गव्हर्नर जनरल मोहम्मद अली निन्ना यांनी संविधान सभेतील पहिल्या भाषणात धर्म आणि सत्ता वेगवेगळ्या राहतील, अशी घोषणा केली होती
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi जवाहरलाल हे तीन मुलांमध्ये सर्वात मोठे होते. त्यांच्या मोठ्या बहीण विजया लक्ष्मी नंतर संयुक्त राष्ट्र महासभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या. त्यांची सर्वात धाकटी बहीण, कृष्णा हुथीसिंग, एक प्रसिद्ध लेखिका बनली आणि तिच्या भावावर अनेक पुस्तके लिहिली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासूनच 26 जानेवारी हा स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जायचा. पूर्ण स्वराज्य देण्याच्या मागणीनंतर स्वांत्र्य मिळाल्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू करण्यात आलं. त्यामुळे हाच दिवस देशाचा प्रजासत्ताक दिवस म्हणून घोषित करण्यात आला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi या धोरणामुळे अस्तित्वात आलेली ५९९ संस्थाने स्वातंत्र्यपूर्व भारतात होती (१९४७). यात भूतान, सिक्कीम आणि गिलगिट एजन्सीच्या कक्षेतील काही प्रदेश समाविष्ट नव्हता पण संस्थानांचा दर्जा असलेले कोल्हापूर संस्थानातील नऊ आणि पंजाबातील सात छोटे मांडलिक अंतर्भूत होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi रासबिहारी घोष यांची अध्यक्षपदी निवड केली .
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi