नवीन प्रश्न
सन १९९६ साली आळंदी येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा कोण होत्या ?
सन १९९६ साली आळंदी येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा शांता शेळके होत्या.
ख्यातनाम मराठी लेखिका, कवयित्री, अनुवादक व गीतकार. संपूर्ण नाव शांता जनार्दन
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi सहावे ग्रामीण साहित्य संमेलन कुठे पार पडले?
सहावे राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन ६ आणि ७ जून २०१० या दिवशी उमरी(जिल्हा नांदेड) या गावी झाले. कविवर्य इंद्रजित भालेराव संमेलनाध्यक्ष होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi १९८५ साली घाटंजी येथे संपन्न झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?
३६वे संमेलन : १९८५, अहेरी जिल्हा गडचिरोली : संमेलनाध्यक्ष गीता साने
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi डॉ. यशवंत मनोहर जन्म : २६ मार्च १९४३ - हयात हे एक मराठी कवी, लेखक आणि साहित्य समीक्षक आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi ग्रामीण साहित्य संमेलन, ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, दलित आदिवासी ग्रामीण संमेलन, लोकसंवाद ग्रामीण संमेलन, कोळी ग्रामीण साहित्य संमेलन, विभागीय ग्रामीण साहित्य संमेलन, जिल्हा साहित्य संमेलन अशा विविध नावांनी अनेक संस्था ग्रामीण साहित्य संमेलने भरवतात.
त्यांतल्या काही
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi समीक्षकांचा मुख्य हेतू काय असतो?
समीक्षक हा साहित्याचीपूर्वपरंपराही डोळसपणे पाहतो, तिचे आणि साहित्यातील नवतेचे नातेशोधतो, नव्या दृष्टीने जुन्याचे नव्यानेमूल्यमापन करतो, हे सर्वसाहित्याच्या दृष्टीने उपकारक असते.
साहित्यसमीक्षा : ( लिटररी क्रिटिसिझम ). ह्या लेखनप्रकारातसामान्यत: पुढील लेखनाचा समावेश केला जातो : साहित्यविषयकप्रश्नांची चर्चा करणारे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi कलावंताच्या प्रतिभेचा प्रत्यय देणारी साहित्यकृती सौंदर्यपूर्ण, चैतन्ययुक्त, नित्यनूतन भासते. या सौंदर्याचा किंवा साहित्यास लालित्यपूर्णता प्राप्त करून देणाऱ्या लक्षणांचा सखोल व सूक्ष्म विचार भारतीय साहित्यमीमांसेत आढळतो. संस्कृत साहित्यशास्त्रज्ञांनी सौंदर्य हे ललित साहित्याचे प्राणभूत तत्त्व मानले आहे.
ललित वाङ्मय :
ललितेतर वाङ्मय किंवा साहित्यात
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi साहित्य हा समाजाचा काय आहे?
साहित्यावर समाजाचा प्रभाव – साहित्याला समाजाचा आरसा असे म्हणतात. साहित्यिक समाजातच राहतात. त्यांचा समाजातील चालीरिती व श्रद्धा यांच्याशी परिचय असतो. त्यांच्या काळाची सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय परिस्थिती त्यांच्यावर खोलवर परिणाम करते.
विकृत साहित्याचा परिणाम – साहित्य
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi साहित्यावर समाजाचा प्रभाव – साहित्याला समाजाचा आरसा असे म्हणतात. साहित्यिक समाजातच राहतात. त्यांचा समाजातील चालीरिती व श्रद्धा यांच्याशी परिचय असतो. त्यांच्या काळाची सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय परिस्थिती त्यांच्यावर खोलवर परिणाम करते.
विकृत साहित्याचा परिणाम – साहित्य हे केवळ समाजाचे प्रतिबिंब नाही
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi भालचंद्र नेमाडे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 59 views🌐 marathi