नवीन प्रश्न
पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे इ. स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे पहिले अध्यक्ष होते.
१८६५ साली न्या.रानडे यांनी मराठीत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांचा आढावा घेतलेला दिसतो. त्यानुसार ४३१ गद्य
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 123 views🌐 marathi 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे पार पडले?
भारत जगन्नाथ सासणे (जन्म :२७ मार्च १९५१) हे मराठी कथाकार आहेत. त्यांचा जन्म जालना येथे झाला. त्यांनी अहमदनगर महाविद्यालयातून बी.एस्सी. ही पदवी घेतली. विविध शासकीय अधिकारीपदांवर त्यांनी नोकरी केली. उदगीर
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi ९५वे मराठी साहित्य संमेलन कुठे आहे?
भारत जगन्नाथ सासणे (जन्म :२७ मार्च १९५१) हे मराठी कथाकार आहेत. त्यांचा जन्म जालना येथे झाला. त्यांनी अहमदनगर महाविद्यालयातून बी.एस्सी. ही पदवी घेतली. विविध शासकीय अधिकारीपदांवर त्यांनी नोकरी केली. उदगीर येथे २०२२ मध्ये होणाऱ्या
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi चंद्रपूर येथे 1979 साली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?
चंद्रपूर येथे 1979 साली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वामन कृष्ण चोरघडे होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi मार्च २०२१ मध्ये नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?
हे संमेलन नाशिक नगरीत MET कॉलेज, आडगाव येथे २६ ते २८ मार्च २०२१ या काळात होणार होते. या संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi मराठीतील पहिल्या स्त्री कथा लेखिका कोण?
गौरी देशपांडे (जन्म : ११ फेब्रुवारी १९४२; - १ मार्च २००३) या मराठीतील लेखिका होत्या.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi मुक्त माला या कादंबरीचे लेखक कोण?
लक्ष्मणशास्त्री मोरेश्वर हळबे हे मराठी भाषेतील आद्य कादंबरीकार मानले जातात. इ. स. १८६१ मध्ये त्यांनी लिहिलेली 'मुक्तामाला' ही कादंबरी मराठीतील पहिली कादंबरी होती.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi ययाति या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
ययाति (कादंबरी, वि. स. खांडेकर) : या कादंबरीच्या लेखनासाठी खांडेकरांना भारत सरकारचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.
ययाति ही वि. स. खांडेकर लिखित प्रसिद्ध कादंबरी मनुष्याच्या चिरतरुण राहण्याच्या व भोगवादी प्रवृत्तीवर एक वेगळा प्रकाश टाकते. जेव्हा मनुष्याला
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi मराठी कादंबरीचे जनक कोण?
हरी नारायण आपटे, अर्थात ह.ना. आपटे मराठी कादंबरीचे जनक मानले जातात.
ह.ना. आपटे, (मार्च ८, इ.स. १८६४ - मार्च ३, इ.स. १९१९) हे मराठी लेखक, कादंबरीकार, नाटककार, कवी व व्याख्याते होते. ते ज्ञानप्रकाश या मासिकाचे काही काळ
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi मराठी लघु कथा या पुस्तकाचे लेखक कोण?
विठ्ठल सीताराम गुर्जर उर्फ वि.सी. गुर्जर (जन्म : कशेळी, १८ मे, इ.स. १८८५ - कशेळी, १९ सप्टेंबर, इ.स. १९६२) हे मराठी लघुकथा लेखक होते. यांनी लघुकथा लेखनात एक स्वतंत्र कालखंड सुरू केल्याचे समजले जाते.
लघुकथांचे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi