स्फूर्ती म्हणजे काय?
स्फूर्ती या शब्दाचा समानार्थी शब्द प्रेरणा आहे
पूर्ण वाचा →स्फूर्ती या शब्दाचा समानार्थी शब्द प्रेरणा आहे
पूर्ण वाचा →मराठी साहित्याची किती अंगे आहेत?
साहित्यकृतीचाी सात अंगे
साहित्य, काव्य ही एक व्यामिश्र, अनेकांगी घटना आहे. या व्यामिश्र घटनेच्या कोणत्या अंगावर भर द्यायचा यावरून साहित्यात वेगवेगळे संप्रदाय वा सिद्धांन्त निर्माण झाले आहेत. साहित्यकृतीच्या संदर्भात अनेक अंग प्रस्तुत असताना एक
काळाच्या कसोटीवर टिकणाऱ्या साहित्य ला काय म्हणतात?
साहित्य काळाच्या कसोटीवर टिकून राहते, ते अक्षर वा चिरंतन वाङ्मय होय.
साहित्य : मानवी जीवनव्यवहारविषयक चित्रण, विवरण, अर्थनिर्णयन, भाष्य अशा स्वरूपाच्या भाषिक अभिव्यक्तीस स्थूल मानाने ‘साहित्य’ असे संबोधिले जाते. जीवनव्यवहाराचे भावनिक, आध्यात्मिक, बौद्घिक अशा
साहित्य, लिखित कामांचा एक भाग . हे नाव पारंपारिकपणे काव्य आणि गद्य यांच्या काल्पनिक कृतींना लागू केले गेले आहे जे त्यांच्या लेखकांच्या हेतूने आणि त्यांच्या अंमलबजावणीच्या कथित सौंदर्यात्मक उत्कृष्टतेने ओळखले जातात.
पूर्ण वाचा →मध्ययुगीन कालखंड म्हणजे काय?
मध्ययुगीन इतिहासाचा कालखंड साधाणत: इ. स. ६०० ते १६०० पर्यंत असा बराच मोठा आहे. या कालखंडात प्रामुख्याने भारतातील सामंतशाही, अनेक परकीय आक्रमणे, त्यापैकी प्रमुख मुघल साम्राज्याचा पाया, त्याचा विस्तार, त्यांचा ऱ्हास अशा बाबींचा अभ्यास करावा लागतो.
लिखित साधने- म्हणजे लेखी स्वरूपात असलेले.
लिखित साधने- म्हणजे लेखी स्वरूपात असलेले.उदाहरणार्थ: ताम्रपट, प्रवासवर्णने, शिलालेख, वैदिक साहित्य, पुराणग्रं
कोणत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकरण निरनिराळ्या प्रकारांनी होते. इतिहासकाळाचे प्राचीन, मध्ययुगीन व अर्वाचीन असे तीन विभाग
स्थानिक इतिहास :
इतिहास म्हणजे गतकालीन राजकारण, इतिहास म्हणजे थोरामोठय़ांची चरित्रे, इतिहास म्हणजे वर्गसंघर्ष, इतिहास म्हणजे अन्वयार्थ अशा इतिहासविषयक विविध धारणा, कालक्रमात इतिहास ही संकल्पना किती बदलली, याची साक्ष देतात. आता इतिहास हा राजाची गोष्ट, लढाया, स्वातंत्र्य-आंदोलनाचे वृत्तांत इथपर्यंतच सीमित राहिलेला
प्रा. कृ. पां. कुलकर्णी यांनी या ग्रंथात मराठी भाषेचा ऐतिहासिक, संशोधनपूर्ण आणि सोपपत्तिक उलगडा करून दाखवला आहे.
पूर्ण वाचा →अव्वल इंग्रजी कालखंड म्हणजे काय?
अँम्लो-सॅक्सन किंवा 'ओल्ड इंग्लिश' ह्या नावाने ते ओळखले जाते. पैकी ओल्ड इंग्लिश हे नाव अधिक मान्य आणि रूढ आहे. त्याचा कालखंड सातव्या शतकापासून ११०० पर्यंतचा आहे.
इंग्रजी ही इंडो-यूरोपियन भाषाकुलाच्या जर्मानिक गटाची भाषा. सु. सातव्या शतकापासूनचे
वाङ्मयाचे वर्गीकरण
वाङ्मयाचे वर्गीकरण स्थूल मानाने ललित (फिक्शन) व ललितेतर (नॉनफिक्शन) अशा प्रकारांतही केले जाते :
(अ) ललित साहित्य : ललित साहित्य हे लेखकाच्या प्रतिभेतून, कल्पनाशक्तीतून निर्माण होते. त्याला वास्तवातील व्यक्ती, घटना, प्रसंग, तपशील ह्यांचा पायाभूत आधार असला, तरी त्यातून साकारणारे अनुभवविश्व