ठिबक सिंचनाचा जनक कोण?
ठिबक सिंचनाचा शोध इस्राईलमधील तज्ज्ञ सिमचा ब्लास यांनी लावला.
पूर्ण वाचा →ठिबक सिंचनाचा शोध इस्राईलमधील तज्ज्ञ सिमचा ब्लास यांनी लावला.
पूर्ण वाचा →महाराष्ट्रात एकूण 225 लाख हेक्टर शेतीयोग्य जमीन आहे. अधिकृत अभ्यासानुसार, कमाल पृष्ठभाग सिंचन क्षमता 85 लाख हेक्टर आहे.
पूर्ण वाचा →म्हणूनच पाण्याची बचत करण्यासाठी सिंचनाच्या नवीन, आधुनिक पद्धतींचा वापर होऊ लागला. या पद्धती आहेत ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन.
पूर्ण वाचा →बाष्प दाब आणि उत्कलन बिंदू यांच्यातील संबंध असा आहे की दोन्ही व्यस्त प्रमाणात आहेत. कमी तापमानात कमी अस्थिर द्रवाच्या तुलनेत अधिक वाष्पशील द्रव वेगाने बाष्पीभवन होते कारण तापमानाच्या संदर्भात आवाज वाढतो त्यामुळे त्याचा उकळण्याचा बिंदू कमी असतो.
पूर्ण वाचा →उष्णतेमुळे पाण्याची वाफ होणे या प्रक्रियेला बाष्पीभवन असे म्हणतात.
पूर्ण वाचा →उष्णतेमुळे पाण्याची वाफ होणे या प्रक्रियेला बाष्पीभवन असे म्हणतात.
पूर्ण वाचा →लागवडीलायक जमिनीची कमतरता असलेल्या व दाट लोकसंख्या असलेल्या भागांत उपलब्ध जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी जी शेती केली जाते तिला सखोल शेती म्हणतात.
पूर्ण वाचा →त्यामुळे कोंकण व विंदर्भात साधारणतः पावसाळयात किंवा खरीप हंगामात शेती ही वरून पडणा-या पावसाच्या पाण्यावर केली जाते. त्याला पावसावर आधारित शेती असे म्हणतात.
पूर्ण वाचा →याला 'संवर्धित शेती' (कॉन्झर्वेशन ॲग्रिकल्चर) म्हणतात. म्हणजे कमीत कमी संसाधनांद्वारे केलेली शेती. या पद्धतीमध्ये जमिनीची नांगरणी अगर पूर्वमशागत केली जात नाही, गरजेपुरतीच म्हणजे बी पेरण्यासाठी लागेल तेवढीच केली जाते. असे केल्याने मागील पिकाचे जमिनीखालील अवशेष जमिनीत तसेच राहतात.
पूर्ण वाचा →कोंडा - धान्याचा बाह्य थर ज्यामध्ये फायबर, ओमेगा -3 फॅटी ऍसिडस्, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. एंडोस्पर्म - धान्याचा मुख्य भाग, ज्यामध्ये मुख्यतः स्टार्च असतो. जंतू - धान्याचा सर्वात लहान भाग, ज्यामध्ये व्हिटॅमिन ई, फोलेट, थायामिन, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम असते.
पूर्ण वाचा →