नवीन प्रश्न
या सिंचन पद्धतीद्वारे रासायनिक खते पाण्याबरोबर पिकास देता येतात. सर्व ठिकाणी सारखे आणि पाहिजे तेवढेच खत दिल्यामुळे रासायनिक खते पिकांच्या मुळाच्या कक्षेतच राहतात. यामुळे खताचा कार्यक्षमरित्या वापर होवून बचत होते. तुषार सिंचन पद्धतीचा दर एकरी सुरवातीस लागणारा खर्च ठिबक सिंचन
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi जलसिंचन- पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त पिकांना दिलेल्या पुरक पाण्याला जलसिंचन असे म्हणतात. भारतातील ४५० जिल्हयांपैकी बागायत क्षेत्र असलेल्या ४४ जिल्हयांमधून देशाच्या अन्नधान्य उत्पादनापैकी ५०% उत्पादन होते. या ४४ जिल्हयांपैकी जास्त सिंचन क्षेत्र असणा-या १४ जिल्हयांत देशाच्या २५% अन्नधान्याचे उत्पादन मिळते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi फळझाडांना उताराच्या बाजूने फुटभर उंचीचा वरंबा असणारे अर्धचंद्राकृती आळे तयार केले असता पाणी फळझाडांच्या बुंध्याजवळ साचून मुरते. त्यामुळे ४० ते ५० टक्के जास्तीचा ओलावा साठविला जातो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi तृणधान्य किंवा एकदल धान्ये ही अधिक प्रमाणात कर्बोदके असणारी पिके आहेत. यात प्रामुख्याने बाजरी, गहू, तांदूळ, ज्वारी, मका या पिकांचा समवेश होतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi काळ्या प्लॅस्टिकमुळे पिकानुसार १२ ते १४ टक्के उत्पादनात वाढ होते. पाण्याची सुमारे २० टक्के बचत होते. - काळ्या प्लॅस्टिक आच्छादनामुळे ऊस व मिरची या पिकांची उगवण ४ ते ६ दिवस लवकर होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi उत्तर भारतात गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणावर होते. भारतातील लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे.विविध भाज्या : बटाटे, वांगी, भेंडी, तोंडली, पडवळ, कोबी, भोपळा इत्यादी.विविध फळे : आंबा, फणस, चिकू, पेरू, केळे, कलिंगड, सीताफळ, चेरी, द्राक्षे, सं स्ट्रबेरी, टरबूज, पपई, डाळिंब,
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi लागवडीसाठी हेक्टरी 10 ते 12 किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास दोन ग्रॅम कार्बेन्डाझिमची बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर प्रति दहा किलो बियाण्यास 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्टर आणि 250 ग्रॅम पीएसबी जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi शाळू—पु. १ जोंधळ्याची एक जात, हा हिंवाळ्याच्या दिवसांत पिकतो. २ हिवाळ्यांतील लहान दिवस.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi ज्वारीचे पीक तयार व्हावयाला पाच महिने लागतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 12 views🌐 marathi कायद्यासमोर समानता (अनुच्छेद 14)
कलम 14 कायद्याच्या दृष्टीने सर्व लोकांना समान वागणूक देते. ही तरतूद सांगते की कायद्यासमोर सर्व नागरिकांना समान वागणूक दिली जाईल. देशाचा कायदा सर्वांना समान संरक्षण देतो. त्याच परिस्थितीत, कायदा लोकांशी समान वागणूक देईल.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi