नवीन प्रश्न

जैवविविधता जपणे का आवश्यक आहे मराठी? open

जैवविविधता महत्त्वाची आहे कारण ती पृथ्वीच्या परिसंस्थेचा समतोल राखण्यास मदत करते. हे सुनिश्चित करते की पर्यावरण निरोगी आहे आणि विविध प्रजाती टिकून राहू शकतात आणि वाढू शकतात. जैवविविधता हवा आणि पाणी स्वच्छ ठेवण्यास मदत करते, वनस्पतींचे परागीकरण करण्यास मदत करते

पूर्ण वाचा →

प्राण्यांची वैशिष्ट्ये काय? open

प्राणी म्हणजे अन्न मिळविणे व इतर कारणांसाठी हालचाल करु शकणारे बहुपेशी सजीव होत. सजीव स्वतःची वाढ करण्याची आणि स्वतःचे संरक्षण करण्याची खटपट करतात आणि हेच त्यांच्या जिवंतपणाचे गमक आहे. प्रत्येक जीव आपल्यापासून दुसरा जीव उत्पन्न करतो हे सुद्धा जिवंतपणाचे लक्षण

पूर्ण वाचा →

वनस्पती काय असतात? open

हालचाल करू न शकणाऱ्या बहुपेशीय सजीव वनस्पतींमध्ये झाडे, झुडपे, वेली, शेवाळे व कवक यांचाच समावेश होतो असा सामान्य समज आहे, परंतु तो तितकासा बरोबर नाही. प्रत्यक्षात स्पाँजसारखे प्राणीही हालचाल करू न शकणारे बहुपेशीय सजीव आहेत. या उलट समुद्रात तरंगणारी एकपेशीय

पूर्ण वाचा →

सर्व प्राणी किती वर्ष जगतात? open

सस्तन प्राणी : माणूस ११५; भारतीय हत्ती ७७; घोडा ५०; गेंडा ५५; चिंपँझी ४०; गिबन २२; गाय ३०; मांजर २७; कुत्रा २५; सिंह ३५; मेंढी १५; उंदीर ३. पक्षी : गिधाड ११७; सारस ४०-४५; शहामृग ३०-४०; कावळा ४५; कबूतर ३०;

पूर्ण वाचा →

परिसंस्थेमधील पोषण स्तर काय दर्शविते? open

पर्यावरणात ही पोषक द्रव्ये आणि त्यांची संयुगे अजैविक घटकाकडे जात असतात. खनिजद्रव्यांच्या मूळ स्रोतांपासून ते सजीवांपर्यंत आणि पुन्हा सजीवांपासून ते मूळ खनिज द्रव्ये असे पोषकद्रव्यांचे चक्र घडून येते. याला पोषक द्रव्य चक्र म्हणतात. पोषक द्रव्य चक्राचे नियमन सौर ऊर्जा व

पूर्ण वाचा →

परिसंस्थेचा मनोरा म्हणजे काय संस्थेचा मनोरा स्पष्ट करा? open

वन परिसंस्थेत संख्येचा मनोरा वेगवेगळ्या आकाराचा असतो. जेव्हा प्राथमिक उत्पादक हे मोठ्या वृक्षांसारखे मोठ्या आकाराचे असतात तेव्हा त्यांची संख्या कमी असते, तर जेव्हा प्राथमिक उत्पादक लहान आकाराचे असतात तेव्हा त्यांची संख्या खूप जास्त असते. उदा., सूक्ष्म वनस्पती.

पूर्ण वाचा →

समाज आधारित पर्यावरण शिक्षण म्हणजे काय? open

पर्यावरण व त्यातील घटक, त्यांच्या समस्या इत्यादीविषयी समाजजागृतीसाठीचे शिक्षण म्हणजे पर्यावरण शिक्षण होय. पर्यावरण शिक्षण या संकल्पनेचा उगम सामाजिक आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय गरजांमधून झाला. पर्यावरण अभ्यास या ज्ञानशाखेचा हा नवा उपक्रम आहे. पर्यावरण संधारण हे आजच्या काळातील सर्वांत मोठे आव्हान आहे

पूर्ण वाचा →

जैविक व अजैविक घटक एकमेकांवर कसे अवलंबून आहेत? open

अजैविक आणि जैविक घटक, त्याची आंतर्क्रिया आणि एकमेकावरील अवलंबिता मिळून परिसंस्था तयार होते. समुद्र, नद्या, जंगल, जलाशये, वाळवंट, गवताळ प्रदेश, पर्वतीय प्रदेश इत्यादी परिसंस्था आहेत. अजैविक भूभागात ज्या विविध सजीव प्रजाती एकमेकांना सहकार्य आणि समायोजन करून राहतात, तिथे जैवविविधता वाढते.

पूर्ण वाचा →