नवीन प्रश्न

कौटिल्याने लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय? locked

चाणक्य : (इ. स. पू. सु. चौथे शतक). प्राचीन भारताच्या राजकीय विचारपरंपरेत चाणक्याचे म्हणजे कौटिल्याचे विशिष्ट व महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्याने अर्थशास्त्रसंज्ञक हा राज्यशास्त्रावर ग्रंथ लिहिला. मात्र त्या ग्रंथात कोठेही चाणक्य म्हणून नामनिर्देश येत नाही, तर कौटिल्य असाच वारंवार नामनिर्देश

पूर्ण वाचा →

स्थूल अर्थशास्त्र चा उगम कधी झाला? locked

सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र या शब्दांचा सर्वप्रथम वापर 1933 मध्ये ऑस्लो विद्यापीठातील नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर फ्रिश यांनी केला.

स्थूल अर्थशास्त्राला इंग्रजीत Makro Economics असे म्हणतात Makro शब्दापासून Macro हा इंग्रजीत प्रति शब्द तयार झाला त्याला मराठीत स्थूल / समग्र असे म्हणतात

पूर्ण वाचा →

अर्थव्यवस्थेतील लहान्यात लहान घटकांचा अभ्यास करणे म्हणजे काय? locked

विभाजन पद्धत होय. संपुर्ण अर्थव्यवस्थेतील लहानात लहान आर्थिक घटकांच्या बेरजेच्या स्वरुपातीलएकूण परिमाणाचा अभ्यास करण्यासाठी वापरली जाणारी पद्धत म्हणजे राशी पद्धत होय.

1 ] वैयक्तिक घटकांचा अभ्यास : [ The study of individual factors ]

पूर्ण वाचा →

अर्थशास्त्र म्हणजे काय व्याख्या? locked

अर्थशास्त्र म्हणजे काय व्याख्या?

अर्थशास्त्र : मानवाला उपलब्ध असलेल्या मर्यादित साधनसंपत्तीचा उपयोग करून मानवाच्या असंख्य गरजांची शक्य तितकी अधिक पूर्ती कशी करावी, याचा विचार करणारे शास्त्र अर्थशास्त्र हे होय. अर्थशास्त्राच्या विकासाच्या प्रारंभीच्या काळात लोकांचे उपजीविकेचे दैनंदिन व्यवहार कसे चालतात, राष्ट्राची

पूर्ण वाचा →

बाजार मागणी पत्रक म्हणजे काय? locked

बाजार मागणी पत्रक म्हणजे काय?

विशिष्ट काळात विशिष्ट किंमतीला बाजारातील सर्व उपभोक्त्यांनी ( ग्राहकांनी ) केलेली मागणी होय . विशिष्ट वेळेला व वेगवेगळ्या किमतींना बाजारातील सर्व उपभोक्ते ( ग्राहक ) किती नगसंख्या खरेदी करतात . हे ज्या पत्रकात दर्शविलेले असते

पूर्ण वाचा →

सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय? locked

सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय?

अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी अर्थज्ञांनी अर्थशास्त्राचे दोन भागात वर्गीकरण केलेले आहे . ते म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र व समग्रलक्षी (स्थूल) अर्थशास्त्र होय . 

पूर्ण वाचा →

पुरवठ्याची किंमत लवचिकता म्हणजे काय? open


पुरवठ्याची किंमत लवचिकता
वस्तू किंवा सेवांच्या मागणीतील चढउतारबाजार पुरवठ्याच्या किंमत लवचिकतेद्वारे किंमत मोजली जाते. जेव्हा चांगल्या वस्तूंची किंमत वाढते तेव्हा त्या चांगल्या वस्तूंचा पुरवठा मूलभूत आर्थिक सिद्धांतानुसार वाढतो. वस्तू/सेवांच्या किंमतीत घट झाल्याने पुरवठा देखील कमी होतो.

पूर्ण वाचा →

विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विक्रीस आणलेली नगसंख्या म्हणजे काय? open

विशिष्ट वेळेला व वेगवेगळ्या किमतींना बाजारातील सर्व विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणलेली वस्तूची नगसंख्या हे ज्या पत्रकात दर्शविलेले असते . त्यास बाजार पुरवठा पत्रक असे म्हणतात .

पूर्ण वाचा →

संयुक्त मागणी म्हणजे काय? open

संयुक्त मागणी
एखादी गरज भागविण्यासाठी दोन वस्तूंची संयुक्त रीतीने मागणी करावी लागते. या वस्तू एकमेकींना पूरक असतात. अशा प्रकारच्या पूरक वस्तूंची उदाहरणे म्हणजे मोटार आणि पेट्रोल, सिगारेट आणि आगपेटी, विटा आणि चुना ही होत. या वस्तूंच्या बाबतीत एक वस्तू असेल आणि

पूर्ण वाचा →

मागणी म्हणजे काय मागणीचे निर्धारक घटक स्पष्ट करा? open

वस्तूच्या मागणीवर परिणाम करणारे सर्वात महत्वाचा घटक म्हणजे वस्तूची किंमत होय . उपभोक्ते (consumers) जेव्हा वस्तूची किंमत कमी असते तेव्हा अधिक प्रमाणात वस्तूची खरेदी करतात . आणि जेव्हा वस्तूची किंमत अधिक असते तेव्हा कमी प्रमाणात वस्तू खरेदी करतात

पूर्ण वाचा →