नवीन प्रश्न

खते का वापरावी लागतात वनस्पतीला आवश्यक असणारे कोणते घटक खतांमध्ये असतात? open

वनस्पतींना बाहेरून द्याव्या लागणाऱ्या मूलद्रव्यांमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम ही महत्त्वाची आहेत. त्यांशिवाय कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक, बोरॉन, लोह, जस्त, मँगॅनीज, तांबे, मॉलिब्डेनम व क्लोरीन ही मूलद्रव्ये अल्प प्रमाणात दिली जातात.

पूर्ण वाचा →

खताचे भाव काय आहे 2022? open

1 ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2022 पर्यंत या सबसिडीचा कालावधी निर्धारित करण्यात आला. यानुसार, 2021-22 च्या रबी हंगामासाठी नायट्रोजनसाठी प्रतिकिलो 18.789 रुपये, फॉस्फेटसाठी प्रतिकिलो 45.323 रुपये, पोटॅशियमसाठी प्रतिकिलो 10.116 रुपये, तर सल्फरसाठी प्रतिकिलो 2.374 रुपये अनुदान निश्चित करण्यात आलंय.

पूर्ण वाचा →

सेंद्रिय पदार्थ म्हणजे काय? open

सेंद्रिय पदार्थामध्ये प्रामुख्याने मातीतील सजीव ("जिवंत"), ताजे अवशेष ("मृत") आणि चांगल्या प्रकारे कुजलेले (किंवा जळलेले) पदार्थ भौतिक किंवा रासायनिक विघटनापासून संरक्षित असतात ("अत्यंत मृत" ).

पूर्ण वाचा →

सेंद्रिय शेती का करावी? open

हवा, माती, धान्याची रोपे, पशू, पक्षी, मनुष्यप्राणी व निसर्गचक्र यांचे आरोग्य वाढविणे हा सेंद्रिय शेतीचा उद्देश आहे. सेंद्रिय शेतीचा अवलंब केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढून मानवाचे आरोग्य वाढते.

पूर्ण वाचा →

स्वातंत्र्य वेळी भारतीय अर्थव्यवस्थेत किती टक्के लोक शेतीवर अवलंबून होते? open

स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी भारतातील 70 टक्क्याहून अधिक लोक कृषी व संलग्न क्षेत्रावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रीतीने अवलंबून होते.

पूर्ण वाचा →