नवीन प्रश्न

कृती संशोधन म्हणजे काय? locked

कृती संशोधन म्हणजे काय?

शिक्षणतज्ज्ञ स्टिफन कोवे यांच्या मते, 'आपले निर्णय व उपक्रम यांबाबत मार्गदर्शन मिळावे, त्यात सुधारणा व मूल्यमापन व्हावे यासाठी आपणच आपल्या समस्यांचा अभ्यास वैज्ञानिक पद्धतीने करणे म्हणजे कृती संशोधन होय'.

कृतिसंशोधनाची उद्दिष्टे

१. दैनंदिन शैक्षणिक व्यवहारात निर्माण झालेल्या समस्यांचा

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रातील प्रादेशिक सेंद्रीय शेती केंद्र कुठे स्थित आहे? locked

परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रीय शेती)

अन्नधान्याच्या आणि संकरित वाणांच्या तसेच इतर पिकांच्या अधिक उत्पादनासाठी रासायनिक खते, कीटक नाशके, बुरशी नाशके आणि तण नाशकांचा मोठ्या प्रमाणात

पूर्ण वाचा →

सेवा क्षेत्रातील भारतीय जीडीपी चा किती टक्के वाटा आहे? locked

सेवा क्षेत्रातील भारतीय जीडीपी चा किती टक्के वाटा आहे?

 सेवा जीडीपी : आंतरराष्ट्रीय तुलना (Services GDP: International Comparison) :

2010 मध्ये, जागतिक जी.डी.पी. मध्ये सेवा क्षेत्राचा हिस्सा 68 टक्के होता.
2010 मध्ये, जगातील प्रमुख

पूर्ण वाचा →

भारत सरकारने कृषी संशोधन विभाग कधी सुरू केला? locked

भारत सरकारने कृषी संशोधन विभाग कधी सुरू केला?

भारतातील सर्व शेतीविषयक बाबी हाताळण्यासाठी जून १८७१ मध्ये महसूल, कृषी व वाणिज्य विभाग स्थापन करण्यात आले.

भारतातील सर्व शेतीविषयक बाबी हाताळण्यासाठी जून १८७१ मध्ये महसूल, कृषी व वाणिज्य विभाग स्थापन करण्यात आले. हे

पूर्ण वाचा →

भारतात कृषी संशोधनाचे कार्य कोण करत असते? locked

भारतात कृषी संशोधनाचे कार्य कोण करत असते?

भारतीय कृषिसंशोधन संस्था : शेतीविषयी संशोधन करणारी ही भारतातील प्रमुख संस्था असून जगातील मोठ्या कृषी संशोधन संस्थांपैकी ती एक आहे. ही संस्था 'पुसा इन्स्टिट्यूट' या नावाने किंवा आयएआरआय (I A R I) या

पूर्ण वाचा →

राष्ट्रीय पुष्प शेती विषयक संशोधन केंद्र कुठे आहे? locked

राष्ट्रीय पुष्प शेती विषयक संशोधन केंद्र कुठे आहे?

नवी दिल्लीमधील पुसा इन्स्टिट्यूटमधील पुष्प संशोधन संचालनालय पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या आवारात स्थलांतरित होत असून, राज्यातील फूल उत्पादकांना याचा फायदा होणार आहे.


महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे

कृषी संशोधन व प्रशिक्षण या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहण्याचा

पूर्ण वाचा →

कृषि निविष्ठा म्हणजे काय? locked

कृषि निविष्ठा म्हणजे काय?

कृषी उत्पादन वाढीसाठी मुख्यत्वे भांडवल, सिंचनाची व्यवस्था या कृषी निविष्ठा महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे पेरणीसाठी सुधारीत बियाणे, खते, पीक किड व रोग संरक्षण करणारी औषधे उपलब्ध करता येतात. परंतु, वरील कृषी निविष्ठांशिवाय महत्त्वाची आणि गरजेची कृषी निविष्ठा

पूर्ण वाचा →

कृषिशास्त्र म्हणजे काय? locked

कृषिशास्त्र म्हणजे काय?
शेती हे महत्त्वाच्या मूलभूत गरजा पुरवणारे साधन असल्यामुळे आयोगाने ह्या शेतीशी निगडित शास्त्राचे महत्त्व ओळखून पारंपरिक प्रचलित शिक्षणपद्धतीमधून कृषिशास्त्र बाजूला काढले. आणि स्वतंत्ररीत्या शैक्षणिक प्रणाली निर्माण करण्यासाठी कृषी विद्यापीठाची संकल्पना मांडली. त्यामुळे डॉ. राधाकृष्णन हे कृषी विद्यापीठाचे

पूर्ण वाचा →

कृषी पद्धत म्हणजे काय? locked

कृषी पद्धती म्हणजे काय

ग्राहकांनी खरेदी केलेल्या सर्व खाद्यान्न उत्पादनांची, विशेषत: ते थेट वापरत असलेल्या कृषी उत्पादनांची सुरक्षा सुनिश्चित करू इच्छित आहेत. या जागरूकतामुळे, थेट कृषी उत्पादने आणि प्रक्रिया केलेले दोन्ही पदार्थ सुरक्षितपणे उत्पादित करता येतील याची हमी ग्राहकांना देण्यासाठी अनेक

पूर्ण वाचा →

ज्वारी पासून काय काय बनते? locked

ज्वारी पासून काय काय बनते?

अनेक उपयोगांसाठी ज्वारीचा वापर केला जातो. उदा. स्टार्च निर्मिती, पाव/ब्रेड बनवण्यासाठी, काकवी, गूळ, खांडसरी, साखर, बिअर व अल्कोहोलसुद्धा गोड ज्वारीपासून तयार करता येते. पशुखाद्य म्हणून जनावरे कोंबड्या, डुकरे यांच्यासाठीसुद्धा ज्वारी धान्याचा उपयेग केला जातो.


ज्वारीचा उपयोग

पूर्ण वाचा →