नवीन प्रश्न

राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती किती आहेत? locked

राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या अर्थव्यवस्थेतील एका वर्षातील उत्पादनाचे एकूण बाजार मूल्य असते. देशाचे राष्ट्रीय उत्पन्न तीन पद्धतींनी मोजले जाऊ शकते: (i) उत्पादन पद्धत (ii) उत्पन्न पद्धत आणि (iii) खर्च पद्धत.

पूर्ण वाचा →

वार्षिक दरडोई उत्पन्न म्हणजे काय? locked

वार्षिक दरडोई उत्पन्न म्हणजे काय?

वार्षिक दरडोई उत्पन्न हे एखाद्या विशिष्ट क्षेत्रात ( देश, प्रदेश, राज्य) राहण्याऱ्या प्रति व्यक्तीचे वार्षिक सरासरी उत्पादनाचे मोजमाप करते. हे मोजमाप त्या क्षेत्राचे एकूण उत्पन व एकूण लोकसंख्या यांचा भागाकर करून काढले जाते.

देशाचे दरडोई उत्पन्न

पूर्ण वाचा →

वैयक्तिक उत्पन्न म्हणजे काय? open

निरनिराळ्या प्रकारची अशी जी उत्पन्ने प्रत्येक व्यक्तीला मिळत असतात, त्यांची बेरीज केली म्हणजे त्या व्यक्तीचे वैयक्तिक उत्पन्न किती ते समजते.

पूर्ण वाचा →

सन १९५० ५१ मध्ये चालू किंमतीनुसार भारताचे राष्ट्रीय उत्पन्न किती होते? locked

सन १९५० ५१ मध्ये चालू किंमतीनुसार भारताचे राष्ट्रीय उत्पन्न किती होते?
१९५०-५१ ते १९८२-८३ या बत्तीस वर्षांत चालू किंमतींनुसार उत्पादक घटक खर्चाप्रमाणेचे 'निदेउ' ९५·५ अब्ज रुपयांपासून १,३३१·५ अब्ज रुपयांपर्यंत म्हणजे जवळजवळ १४ पटींनी वाढले.

पूर्ण वाचा →

पेंडा शेती म्हणजे काय? locked

पेंडा शेती म्हणजे काय?
चीनमधून आसामात आलेल्या झूमधिस लोकांनी तिथे अशी भातशेती केली म्हणून तीस झूम शेती म्हणू लागले. या शेतीस पिरती शेतीही म्हणतात. उत्तर भारतात झूम शेतीस दया तर दक्षिण भारतात पोदुआर म्हणतात. हिमालय प्रदेशात खिल, तर माडिया गोंद

पूर्ण वाचा →

स्थलांतरित शेतीस काय म्हणतात? open

स्थलांतरित शेती - एक उपजीविकेचे साधन आहे आहे ज्यात शेतकरी तात्पुरते एखाद्या भूखंडावर शेती करतो आणि जेव्हा जमीन नापीक बनते ती शेती करण्यायोग्य राहत नाही तेव्हा ते दुसर्‍या जागेवर जातात. आसाम, मणिपूर, मिझोरम, नागालँड इत्यादींसह भारताच्या उत्तर - पूर्व भागात

पूर्ण वाचा →

विकसित देशांच्या तुलनेत भारतीय सेवाक्षेत्राचा जी डी पी मधील हिस्सा किती आहे? locked

 भारताचा सेवा क्षेत्राचे महत्व / योगदान (Contribution of Service Sector) :

जी.डी.पी. मधील हिस्सा (Services GDP) –

भारताच्या जी.डी.पी. मध्ये (घटक किंमतींना व चालू किंमतीना मोजलेल्या) सेवा क्षेत्राचा हिस्सा 1950-51 मधील 30.5 टक्क्यांहून वाढून 2011-12 (AE) मध्ये 56.3

पूर्ण वाचा →

अर्थव्यवस्थेची विभागणी किती प्रकारे केली जाते? locked

अर्थव्यवस्था म्हणजे काय ?

उत्पादन, विभाजन, विनीमय व उपभोग या चार आर्थिक व्यवहाराशी संबधित संस्थाच्या एकत्रिकरणातून अर्थव्यवस्था निर्माण होते.

अर्थव्यवस्थांचे प्रकार :
एखादया देशाची अर्थव्यवस्था ही वस्तु व सेवांच्या उत्पादन व वापराच्या पद्धतीवरून ठरते.
प्रकार-
उत्पादन साधनांच्या मालकीवरून-

1)भांडवलशाही अर्थव्यवस्था.
2)समाजवादी अर्थव्यवस्था.
3)मिश्र अर्थव्यवस्था.

1) भांडवलशाही अर्थव्यवस्था-
उत्पादनाची साधने खाजगी

पूर्ण वाचा →

सरासरी जागतिक उत्पादनात कृषी क्षेत्राचा वाटा किती आहे *? locked

कृषी आणि अन्न व्यवस्थापन

भारतीय कृषी क्षेत्राची वाढ नेहमीप्रमाणे वर्तृळाकार गतीची राहिली.
2014-15 मध्ये कृषी क्षेत्राचे सकल मूल्यवर्धन 0.2 टक्के होते. ते 2016-17 मधे वाढून 6.3 टक्के इतके झाले. परंतु पुन्हा 2018-19 मधे ते

पूर्ण वाचा →

महाराष्ट्र राज्य कृषी बाजार मंडळाची स्थापना कधी झाली? locked

महाराष्ट्र राज्य कृषी बाजार मंडळाची स्थापना कधी झाली?

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची स्थापना महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मधील कलम 39 (अ) अन्वये 23 मार्च, 1984 रोजी झाली.

कृषि उत्पन्न बाजार समिती, मनमाड ता. नांदगांव

पूर्ण वाचा →