नवीन प्रश्न

ग्रामीण साहित्याच्या निर्मितीचा प्रारंभ सांगून ग्रामीण म्हणजे काय हे स्पष्ट करा? open

ग्रामीण साहित्याने मराठी साहित्यात सध्या वेगळे वळण घेतलेले दिसून येते. यामध्ये आपल्याला प्रकर्षाने असे जाणवते कि, ग्रामीण साहित्यामध्ये ग्रामीण भागातील अनेक प्रश्न आणि समस्या पुढे आणल्या जात आहेत. त्याचे माध्यम म्हणून कथा, कादंबऱ्या, कविता अश्या काही साहित्य प्रकारांचा वापर केला

पूर्ण वाचा →

कादंबरीचे घटक किती? open

कादंबरी या साहित्यप्रकाराचे जे सर्वसामान्य घटक आहेत, त्यांत कथानक, व्यक्तिचित्रण, शैली, कादंबरीकाराचा दृष्टीकोन इत्यादींचा अंतर्भाव होतो. हे सर्व घटक कादंबरीतील आशयाची एक सुसंगत व अर्थपूर्ण संघटना घडवून आणतात. ही संघटना मुख्यतः कादंबरीकाराच्या उद्दिष्टाचर किंवा दृष्टीकोनावर अवलंबून असते.

पूर्ण वाचा →

मराठी कथेची सुरुवात कधी झाली? open

१९१० च्या दिवाळी अंकापासून कथेचे वेगळे अस्तित्व जाणवू लागले व कथांवर लेखकाचे नावही मानाने झळकू लागले. या काळात कथेला लोकप्रिय करण्याचे श्रेय प्रामुख्याने ⇨वि.सी. गुर्जर (१८८५-१९६२) या लेखकाकडे जाते.

पूर्ण वाचा →

साधुवाण्याची नाव या कथेचे लेखक कोण? open

इमर्सनच्या त्या अद्भुत कल्पनेवर साने गुरुजी लिहितात, ''इमर्सनने किती सुंदर उपमा दिली आहे. लाट किती तरी दुरून चढत, पडत येत असते. शेवटी ती पराकाष्ठेची उंच होते. त्या वेळी त्या लाटेच्या शिखरावर स्वच्छ फेस उधळतो.

पूर्ण वाचा →