सौंदर्य आणि साहित्य या ग्रंथाचे कर्ते कोण?
मर्ढेकर, बा. सी. सौंदर्य आणि साहित्य, मुंबई, १९६०.
पूर्ण वाचा →मर्ढेकर, बा. सी. सौंदर्य आणि साहित्य, मुंबई, १९६०.
पूर्ण वाचा →वाङ्मयीन महात्मता ( १९४१ ), सौदर्य आणि साहित्य ( १९५५ ) हे मर्ढेकरांचे समीक्षात्मक ग्रंथ.
पूर्ण वाचा →प्राचीन मराठी वाड्मयाचा स्वरूप या ग्रंथाचे लेखक कोण आहे?
प्राचीन मराठी वाड्मयाचा इतिहास- एल.आर. नसीराबादकर लिखित - फडके
अर्थविचार :
मानवी भाषेचे अंतिम उद्दिष्ट अर्थ व्यक्त करणे हे असून अर्थाच्या पातळींवर अभ्यास वर्णनात्मक भाषाशास्त्रात केला जातो.
या अर्थाचे पुढील प्रकार आहेत.
१. सांकल्पनिक अर्थ २. सहचारी अथवा साहचर्यपर अर्थ ३. शैलिगत अर्थ ४. भावपर अर्थ ५. परावर्तीत अर्थ ६. साहचर्यपर
भाषण कसे करावे ?
योग्य विषय निवडा
कोणालाही चांगले भाषण देण्यासाठी योग्य विषय निवडणे महत्वाचे आहे. आपण आपल्या भाषणासाठी एक विषय निवडला पाहिजे, जो आपल्या व्यक्तिमत्त्वाशी जुळला पाहिजे. कोणतेही भाषण चांगले करण्यासाठी आपण श्रोत्यांच्या तसेच स्वतःच्या हिताची काळजी घेतली पाहिजे.
कोणत्याही भाषणाचा
बोलण्याच्या परी तरी किती - व्याख्यान, आख्यान, वचन-प्रवचन, विवेचन, प्रतिपादन, निरूपण, वक्तृत्व, निवेदन, वचनामृत, तोंडपट्टा, वाणी, वदंती, घोषणा, उक्ती, तोंडपाटीलकी आणि असेच काही; पण एकूणच या संज्ञा-संकल्पनांच्या सीमा व परिभाषा समजून घेतली तरच भाषणाचे मर्म कळते. उलटपक्षी ‘उचलली जीभ लावली
पूर्ण वाचा →भाषण करणाऱ्या ला काय म्हणतात?
१. भाषण करणारा - वक्ता.
२. भाषण ऐकणारा - श्रोता
अक्षर छंद म्हणजे काय?
चरणातील अक्षरांची संख्या नियमित असते. पण तेही बंधन फार काटेकोरपणे पाळलेले नसते. छंदामध्ये अक्षर ऱ्हस्व असले तरी उच्चारायच्या वेळी त्याचा कल दिर्घत्वाकडे असतो. अभंग आणि ओवी हे मराठीतील सर्वात जुने आणि लोकप्रिय छंद आहेत.
मराठी भाषेतील पहिला कवी कोण?
मराठी साहित्य : प्रास्ताविक: या लेखात मराठी साहित्याच्या प्रारंभापासून साधारणपणे १९८० पर्यंतचा आढावा घेतलेला आहे. या आढाव्यात ‘प्राचीन मराठी साहित्य’ असा पूर्वविभाग असून, त्यात प्रारंभापासून इ.स. सु. १८१८ पर्यंतच्या मराठी साहित्याचे विवेचन केलेले आहे. लेखाच्या
वात्रटिका : एक हलकाफुलका विनोदी काव्यप्रकार. पश्चिमी ‘लिम्रिक’ या पद्यप्रकाराचा मराठी अवतार म्हणजे वात्रटिका होय. साधारणपणे चार-पाच ओळींत चमकदार, विनोदी कल्पना अथवा चुटका वात्रटिकेत गुंफलेला असतो. आशयाच्या अथवा कल्पनाविस्ताराच्या दृष्टीने कधीकधी सहा ते आठ ओळींचीही वात्रटिका असते.
मुं. शिंदे, रामदास फुटाणे