नवीन प्रश्न
नागपूर शहराचे नाव नागपूर कसे पडले?
नागपूरचा सर्वप्रथम उल्लेख १०व्या शतकातील ताम्रपटावर आढळतो. हा ताम्रपट देवळी (वर्धा) येथे मिळाला असून तो इ.स. ९४०चा आहे. छिंदवाडा जिल्ह्यातील देवगडचा गोंड राजा बख्त बुलंद शहा याने १७०२ साली नाग नदीच्या तीरावर नागपूर शहराची स्थापना
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi 2011 मध्ये भारतात लोकसंख्येची घनता प्रति चैरस किलोमीटर किती झाली होती?
च्या जनगणनेनुसार, भारतातील लोकसंख्येची घनता 382 आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, बिहारमध्ये लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे जी 1106 व्यक्ती प्रति चौरस किमी आहे. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये लोकसंख्येची घनता 1028
पूर्ण वाचा →📂 भौगोलिक🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi किती लोकसंख्येच्या वस्तीला नगर म्हणतात?
एक लाख वस्तीच्या समूहाला नगर (सिटी), दहा लाख वस्तीच्या समूहाला महानगर (मेट्रोपलिस) आणि सर्वसाधारणपणे पन्नास लाखांपेक्षा अधिक वस्ती असलेल्या समूहाला प्रचंड नगर (मेगॅलोपलिस) असे म्हटले जाते. परंतु ५,००० वस्तीच्या सर्वच समूहांना शहर म्हणता येणार नाही.
लोकसंख्या
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi लोकसंख्या घनता म्हणजे जमिनीच्या एका चौरस किमी क्षेत्रफळावर राहणाऱ्या लोकांची सरासरी संख्या.. सर्वसाधारणपणे अधिक लोकसंख्या घनतेच्या ठिकाणी दाटीवाटीची वस्ती तर कमी लोकसंख्या घनतेच्या ठिकाणी विरळ वस्ती असते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi नागपूर जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर किती आहे?
जिल्ह्याच्या लोकसंख्येतील लिंग गुणोत्तर 948 इतके असून साक्षरता दर 89.52% इतका आहे. 0-6 वर्षाच्या वयोगटात लिंग गुणोत्तर मात्र 931 इतका आहे. जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येत 68.31% लोक शहरी भागात आणि 31.69% लोक ग्रामीण भागात राहतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi महाराष्ट्रात प्रत्येक 1000 पुरुषांमागे 929 लिंग गुणोत्तर आहे, जे 2011 च्या जनगणनेनुसार देशभरातील सरासरी 940 पेक्षा कमी आहे. 2001 मध्ये महाराष्ट्रात 1000 पुरुषांमागे महिलांचे लिंग गुणोत्तर 922 होते. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ 307,713 चौ. कि
महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर / स्त्री-पुरुष प्रमाण |
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 151 views🌐 marathi नागरी वस्तीशेजारील प्रदेश असलेले शहर किंवा गाव आहे. शहरी वस्तीमध्ये ग्रामीण वसाहती समाविष्ट असू शकतात ज्या ग्रामीण वसाहती नाहीत (नगरपालिका). अशा ग्रामीण वस्त्यांमधील रहिवाशांची संख्या, नियमानुसार, 1,000 लोकांपेक्षा कमी असावी.
शहरी वस्तीत लोकसंख्येचे प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात असते.
शहरी वस्तीतील घरे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi ग्रामीण वस्ती म्हणजे काय?
खेड्यांत राहणाऱ्या लोकांच्या वस्तीला ग्रामीण वस्ती म्हणतात. याशिवाय जंगल वस्ती, डोंगरी वस्ती, नदीकाठची वस्ती, दलित वस्ती वगैरे लोकवस्तीचे प्रकार आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi थॉमस रॉबर्ट माल्थस (१७६६ - १८३४) हा इतिहास आणि राजकीय अर्थशास्त्राचा ब्रिटिश अभ्यासक होता. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पुरवताना नैसर्गिक स्रोत धोक्यात येऊन, अन्नधान्याचा तुटवडा भासेल आणि त्यातून दुष्काळ, दंगेधोपे, युद्धे अशी अराजकसदृश परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा त्याने लोकसंख्यावाढीचा सिद्धांत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi लिंग गुणोत्तर :
लिंग गुणोत्तर (Sex ratio) हे लोकसंख्येमधील पुरुष व स्त्रीयांचे गुणोत्तर आहे. जगात सर्वसाधारणपणे पुरूष व स्त्रियांचे प्रमाण १:१ असे अपेक्षित असले तरीही प्रत्येक देशात हे गुणोत्तर वेगळे आढळते.
भारतात स्त्रियांची घटणारी लोकसंख्या चिंतेची बाब झाली आहे. २०११ सालच्या जनगणना
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 135 views🌐 marathi