नवीन प्रश्न

शब्दश केलेल्या अनुवादास काय म्हणतात? locked

बरेचदा भाषांतर आणि अनुवाद ह्यांना एकसारखेच स्थान दिले जाते. मात्र तसे नाही. भाषांतर आणि अनुवाद ह्यांच्यातला फरक खरेतर तसा सूक्ष्म आहे, पण फार मोठ्या अर्थाचा अनर्थसुद्धा करू शकतो. भाषांतर करताना मूळ शब्द अथवा वाक्यरचना जशीच्या तशी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.

पूर्ण वाचा →

भाषा अभ्यास म्हणजे काय? locked

भाषाशास्त्राच्या संकुचित व्याख्येनुसार, ते शास्त्र म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून नैसर्गिक भाषांचा अभ्यास. भाषेचा अभ्यास अनेक दिशांनी करता येतो व अनेक बौद्धिक ज्ञानशाखा भाषेशी संबंधित असल्याने त्यांचा भाषेच्या अभ्यासावर प्रभाव पडतो. उदाहरणार्थ.. खुणांची व चिन्हांशी भाषा. भाषेच्या अभ्यासात यांचाही अभ्यास करणे क्रमप्राप्त

पूर्ण वाचा →

अभिजात भाषा किती? locked

 अभिजात भाषा Abhijat bhasha in marathi,

अभिजात भाषा (Classical Languages) ही एक स्वतंत्र साहित्यिक परंपरा आणि लिखित साहित्याचा एक मोठा आणि प्राचीन भाग असलेली भाषा आहे.

अभिजात भाषा या सामान्यत: मृत भाषा असतात किंवा उच्च दर्जाचे डिग्लोसिया (Diglossia) दाखवतात, कारण अनेक भाषेच्या बोलल्या जाणार्‍या जाती कालांतराने अभिजात

पूर्ण वाचा →

मराठीला अभिजात म्हणजे काय? open

अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालिलप्रमाणे ठरवलेले आहेत. हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या-त्या राज्याला भरीव अनुदान मिळते.

पूर्ण वाचा →

भारतात एकूण किती भाषा बोलल्या जातात? locked

भारतात जवळपास ८०० प्रमुख भाषा व अंदाजे २०० बोलीभाषा आहेत. भारतीय राज्यघटनेनुसार इंग्रजी भाषा आणि हिंदी भाषा केंद्र सरकारच्या व्यवहाराच्या अधिकृत भाषा आहेत.

भारताच्या भाषा प्रामुख्याने दोन मुख्य भाषिक गटांतील आहेत.
१. इंडो-युरोपीय (ज्याच्या इंडो-आर्य शाखेतील भाषा जवळपास ७४% लोकसंख्येकडून वापरल्या जातात)

२.

पूर्ण वाचा →

ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धतीला दुसरे नाव काय आहे? locked

विविध कालखंडांतील भाषेच्या स्वरूपांचा अभ्यास ऐतिहासिक भाषाशास्त्रात केला जातो. निरनिराळ्या काळखंडांतील भाषा, तिचे बदलते स्वरूप आणि तिच्यात आलेल्या शब्दांच्या उत्पत्तीचे सिद्धान्त या सर्वांचा विचार ऐतिहासिक भाषाशास्त्रात केला जातो. भाषा ही सतत बदलणारी असते. मराठी भाषेच्या यादवकालीन मराठी भाषा, बहामनीकालीन मराठी

पूर्ण वाचा →

मराठीच्या भाषिक व्यवस्थेत किती लिंगे मानली गेली आहेत *? locked

मराठी भाषेत नामाला तीन लिंगे असतात, हिंदी किंवा फ्रेंचमध्ये दोन आहेत, इंग्रजीत लिंगभेद नाही. तरीही या सर्व भाषांचा व्यवहार चालू आहे.

पूर्ण वाचा →

रूपिका म्हणजे काय? locked

भाषेत प्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या रूपिमाच्या रुपाला 'रूपिका' असे म्हणतात. रूपिका या भाषेत पुनःपुन्हा सिद्ध होणाऱ्या विशिष्ट स्वनांचा संच असतात. काही विशिष्ट परिस्थितीत रूपिमांची विशिष्ट रूपे येतात. त्या विशिष्ट रूपांना त्या रूपिकाची रूपिकांतरे म्हणतात.

रूपिम : पारंपारिकदृष्ट्या भाषेचा विचार करताना ‘शब्द’ संकल्पनेला

पूर्ण वाचा →

ऐतिहासिक भाषाविज्ञानाचा उद्गाता कोण? locked

ऐतिहासिक भाषाविज्ञान सामान्य सिद्ध्तांत रूपाने मांडण्याचे श्रेय सर विल्यम जोन्स (१७४६-१७९४) यांना द्यावे लागते.

भाषेचा अभ्यास करण्याची पद्धती. भाषाभ्यासाच्या या पद्धतीत भाषेचा ऐतिहासिक आढावा घेतला जातो. भाषेचे पूर्वरूप आणि उत्तररूप यातील परस्परसंबंध तपासणे, हे या अभ्यासाचे एक उदिष्ट असते. तसेच

पूर्ण वाचा →