नवीन प्रश्न

भारतामध्ये मानवाचे अवशेष पहिल्यांदा कुठे सापडले? open

उत्तर पुराश्मयुगीन मानवाची संस्कारित दफने मध्यप्रदेश येथील भीमबेटका सारख्या दहा हजार वर्षांपूर्वीच्या अश्मयुगीन गुहांमध्ये सापडलेले आहेत.

पूर्ण वाचा →

भाषेचा इतिहास किती जुना आहे? open

मराठी भाषेचा ज्ञात इतिहास साधारणपणे हजार ते तेराशे वर्षांचा आहे. कन्नड आणि तेलुगू भाषा आणखी पाचशे वर्ष वरिष्ठ आहेत असे मानले जाते. मराठीच्या अगोदर प्राकृत-अपभ्रंश आणि महाराष्ट्री प्राकृत ह्यांचा वावर सुमारे १५०० वर्षे होता असे मानले तरी त्यापूर्वी महाराष्ट्रात कोणती

पूर्ण वाचा →

भारतात किती भाषा कुळातील भाषा आढळतात? open

भारतात वेगवेगळ्या गटांचे लोक वेगवेगळ्या भाषा बोलतात. भारतात जवळपास ८०० प्रमुख भाषा व अंदाजे २०० बोलीभाषा आहेत. भारतीय राज्यघटनेनुसार इंग्रजी भाषा आणि हिंदी भाषा केंद्र सरकारच्या व्यवहाराच्या अधिकृत भाषा आहेत.

पूर्ण वाचा →

भारतात किती लोक मराठी भाषा बोलतात? open

मराठी भाषा भारतासह, फिजी, मॉरिशस व इस्रायल या देशांतही बोलली जाते. त्याचबरोबर जगभरात विखुरलेल्या मराठी-भाषकांमुळे मराठी अमेरिकेची संयुक्त संस्थाने, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंड येथेही बोलली जाते.

पूर्ण वाचा →

चॅप्टर केस म्हणजे काय? open

एखाद्या गुन्ह्याप्रकरणी आरोपीला जामीन मिळाल्यानंतर पुन्हा तो त्याच स्वरुपाचा गुन्हा करण्याची शक्यता पोलिसांना वाटली तर अशा आरोपीवर चॅप्टर केस केली जाते. या कारवार्इला प्रतिबंधात्मक कारवार्इ समजण्यात येते.

पूर्ण वाचा →

पोलीस काय करतात? open

पोलीस हा राज्सरकारचा कर्मचारी असून कायदा व सुव्यवस्था राखण्याची तसेच मालमत्तेचे रक्षणाची जबाबदारी त्यास सोपविलेली आहे. आवश्यक प्रसंगी बळाचा वापर करण्याचेही त्यास अधिकार आहेत.

पूर्ण वाचा →

व्यक्तीला रात्रीच्या वेळी अटक करता येते का? open

कायद्यानुसार महिलांना संध्याकाळनंतर अटक करता येत नाही. फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७६ (CRPC) अन्वये स्त्रियांना सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी अटक करता येत नाही.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्र पोलीस महासंचालक 2021 कोण आहेत? open

रजनीश सेठ यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संजय पांडे एप्रिल 2021 पासून राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा प्रभारी कार्यभार सांभाळत होते.

पूर्ण वाचा →