नवीन प्रश्न
वेदपूर्वकालीन भाषा, वैदिक भाषा, संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश इ. भाषेच्या स्वरुपावरुन प्रत्येक भाषेतील काही वैशिष्टे मराठी भाषेत दिसतात. त्यामुळे मराठी ही वेदपूर्वकालीन भाषेपासून, संस्कृतपासून, पालीपासून, प्राकृत भाषेपासून, महाराष्ट्री किंवा अपभ्रंश भाषेपासून तयार झाली असावी असा विचार अनेक अभ्यासक मांडतात .
पूर्ण वाचा →मराठी भाषेतील पहिले संत कवी संत नामदेव हे आहेत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi राहुल सांकृत्यायन (१८९३–१९६३) हे सरहपाद (इ. स. ७६९) यांना प्राचीन हिंदीचे पहिले कवी मानतात. हिंदी काव्यधारा हा त्यांचा ग्रंथ हिंदीचा आद्यग्रंथ गणला जातो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi महाराष्ट्रात एकूण ६० भाषा बोलल्या जातात. यातील ४० भाषा आदिवासी आणि भटक्या-विमुक्त जमातींच्या आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi 'मराठी भाषा गौरव दिवस' (२७ फेब्रुवारी) आणि 'मराठी राजभाषा दिवस' (१ मे) हे स्वतंत्र दिवस असून या दिवसाचे स्वतंत्र असे महत्त्व आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi स्वतःचें रूप, आकार. ढब, चेहरा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi डॉ.आर.आर.गोसावी
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला किंवा भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi वर्णनात्मक भाषाविज्ञानास एककालिक वर्णनात्मक विज्ञान असेही म्हणतात. या भाषाविज्ञानात कोणत्याही एकाच कालखंडातील व बोलल्या जाणाऱ्या भाषेचा अभ्यास केला जातो. एकाच कालखंडातील भाषा अभ्यासासाठी घेतल्यामुळे या पद्धतीला 'एककालिक अभ्यासपद्धती' असेही म्हटल्या जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi
भारतात जवळपास ८०० प्रमुख भाषा व अंदाजे २०० बोलीभाषा आहेत. भारतीय राज्यघटनेनुसार इंग्रजी भाषा आणि हिंदी भाषा केंद्र सरकारच्या व्यवहाराच्या अधिकृत भाषा आहेत. भारताला कोणतीही राष्ट्रभाषा नाही सर्व स्वतःच्या भाषेसोबत इंग्रजीचा वापर करतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi