नवीन प्रश्न

बीड जिल्ह्यातील तालुके किती व कोणते? open

बीड जिल्ह्यातील एकूण अकरा (11) तालुके आहेत
1 बीड
2 गेवराई
3 धारूर
4 वडवणी
5 माजलगाव
6 परळी
7 पाटोदा
8 आष्टी
9 शिरूर (कासार)
10 अंबाजोगाई
11 केज

पूर्ण वाचा →

नाशिक जिल्ह्यातील तालुके किती आहेत? open

या जिल्हयामध्ये नाशिक, पेठ,दिडोरी, सुरगाणा, कळवण, बागलाण, मालेगाव, चांदवड, नांदगाव, येवला, निफाड, सिन्नर, इगतपूरी व नव्याने घोषित केलेले देवळा व त्रंबक असे एकूण १५ तालुके आहेत.

पूर्ण वाचा →

पश्चिम महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? open

पश्चिम महाराष्ट्र हा महाराष्ट्र राज्याचा एक प्रगत भाग आहे. प्रामुख्याने सांगली, सातारा, कोल्हापूर,पुणे,सोलापूर ह्या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो.

पूर्ण वाचा →

घोडाझरी तलाव कुठे आहे? open

घोडा झरी तलाव

हा तलाव नागभीर तालुक्यात आहे. हे चंद्रपूर शहरापासून 106 कि.मी. अंतरावर नागपूर – 97 कि.मी. मुख्य नागपूर – चंद्रपूर महामार्गापासून 6 किमी अंतरावर आहे. जलाशय क्षमता 45 क्युसेक्स पाणी आहे.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्र राज्यात एकूण किती तालुके आहेत? open

महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत, तर ३६ जिल्ह्यात मिळून महाराष्ट्रात एकूण ३५८ तालुके आहेत, पण मुंबई शहर जिल्ह्यात एकही तालुका नाही.

पूर्ण वाचा →

राज्य सरकारचे घटनात्मक प्रमुख कोण आहेत? open

भारताचे राष्ट्रपती हे सरकारचे घटनात्मक प्रमुख असतात. भारतीय राज्यघटनेने संसदीय सरकारची तरतूद केलेली आहे. राष्ट्रपती हे केवळ नाममात्र कार्यकारी बनवले गेले आहेत

पूर्ण वाचा →