नवीन प्रश्न

५४ पृथ्वीच्या मध्यातून जाणा या काल्पनिक रेषेस काय म्हणतात? open

विषुववृत्त
अक्षांश रेषा त्या काल्पनिक रेषा आहेत, ज्या पृथ्वीवरील स्थान निश्चित करण्यासाठी काढल्या जातात.

पूर्ण वाचा →

अंतर्गाभा म्हणजे काय? open

अंतर्गाभा म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगातील सर्वात शेवटचा भाग होय. अंतर्गाभा हा बाह्य गाभ्याखाली असतो. अंतर्गाभा भूपृष्ठाखाली सुमारे ५१५० किमी पासून ६३७१ किमी खोलीपर्यंत (पृथ्वीच्या केंद्रापर्यंत) आढळतो. हा पृथ्वीगर्भाचा केंद्रभाग असून तो घन /स्थायू स्वरूपात आहे.

पूर्ण वाचा →

पृथ्वीच्या मध्याला काय म्हणतात? open

पृथ्वीच्या मध्यातून गेलेल्या ह्या काल्पनिक रेषेला विषुववृत्त असे म्हणतात. विषुववृत्तामुळे पृथ्वीचे दोन समान भाग होतात. विषुववृत्तापासून उत्तरेकडील भागाला उत्तर गोलार्ध तर विषुववृत्तापासून दक्षिणेकडील भागाला दक्षिण गोलार्ध असे म्हणतात.

पूर्ण वाचा →

पृथ्वीच्या सर्वात वरील कठीण आवरणास काय म्हणतात *? open

शिलावरण म्हणजे पृथ्वीच्या सर्वात वरचा बाह्य घनरूप आवरण होय. शिलावरणाची जाडी १६ ते ४० km पर्यंत आहे तर सरासरी जाडी ३३ km मानली गेली आहे.

पूर्ण वाचा →

भूपट्ट म्हणजे काय? open

भूपट्ट सांरचनिकीच्या सिद्धांतामध्ये असे मांडण्यात आले आहे की, भूकवच एकूण सहा मोठ्या आणि सु. बारा लहान तुकड्यांचे म्हणजे भूपट्टांचे मिळून बनले आहे. प्रत्येक भूपट्टाचे क्षेत्र वेगवेगळे असून त्यांचे आकार अनियमित आहेत. मात्र क्षेत्रफळाच्या मानाने त्यांची जाडी अगदी किरकोळ म्हणजे १००

पूर्ण वाचा →

सीमा हा थर काय दर्शविते? open

सियाल थराच्या खालच्या थरास सीमा म्हणतात. सिमा थरात सिलिका व मॅग्नेशियम हि मूलद्रव्य आढळतात. महासागरतळ प्रामुख्याने सीमा थराचे बनलेले असते. सीमा थरात प्रामुख्याने बेसाल्ट खडक आढळते.

पूर्ण वाचा →