नवीन प्रश्न

मंडळ अधिकारी म्हणजे काय? open

मंडळ अधिकारी हे महसूल विभागातील पद आहे. प्रथम तहसिल कार्यालयाची पद रचना समजून घेवूया. तहसिलदार, नायब तहसिलदार (हे विभाग निहाय असतात उदा. महसूल, पुरवठा), पेशकार, लिपीक, मंडळ अधिकारी, (एका मंडळ अधिकारीच्या क्षेत्रात ४ ते ५ तलाठी असु शकतात.

पूर्ण वाचा →

महसूल कलेक्टर ला काय म्हणतात? open

जिल्हाधिकारी
अधिकारी व्यक्ती शासनाच्या जिल्हास्तरावरील राजस्व यंत्रणेचा प्रमुख असतो. त्यांचेकडे संपूर्ण जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेचीपण जबाबदारी असते. ते जिल्हा न्यायदंडाधिकारी ही असतात. उपजिल्हाधिकारी हा उपविभागीय अधिकारी म्हणून काम करतो.

पूर्ण वाचा →

सांगली कुठे? open

पश्चिम महाराष्ट्रात (पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख महानगर आहे) वसलेले आहे. सांगली शहर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. हे कृष्णा नदीच्या काठावर वसले असून कृष्णा-वारणा नद्यांचे संगमस्थान हरिपूर या शहराच्या नैर्ऋत्येस ४ किमी.

पूर्ण वाचा →

नकारात्मक स्वातंत्र्य हे सकारात्मक स्वातंत्र्य पेक्षा उच्च प्रतीचे असते असे कोण म्हटले आहे? open

एंग्लोफोन विश्लेषणात्मक परंपरेत, नकारात्मक आणि सकारात्मक स्वातंत्र्यामधील फरक इसाया बर्लिन यांनी त्यांच्या 1958 मध्ये "स्वातंत्र्याच्या दोन संकल्पना" या व्याख्यानात मांडला होता. बर्लिनच्या मते, हा फरक राजकीय परंपरेत खोलवर रुजलेला आहे.

पूर्ण वाचा →

स्वातंत्र्याचे प्रकार किती? open

स्वातंत्र्य ही फार आकर्षक संकल्पना आहे. माणसाला वैचारिक, धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक इत्यादी अनेक प्रकारचे स्वातंत्र्य असू शकते, हवे असते.

पूर्ण वाचा →