नवीन प्रश्न

सिंधू संस्कृतीचे क्षेत्रफळ किती आहे? open

९६६ किमी. वर आहे. हरयाणा आणि पंजाबात बनवाली, मिताथल या स्थळांशिवाय सिंधमध्ये यारी या ठिकाणी सिंधू संस्कृतिसदृश अवशेष मिळाले. यावरुन सिंधू संस्कृतीची व्याप्ती किती विस्तृत होती, याची कल्पना येते.

पूर्ण वाचा →

हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्य काय? open

नगररचना नगर रचना हे सिंधू संस्कृतीचे खास वैशिष्ट्य आहे हडप्पा संस्कृतीची नगररचना व स्थापत्य अत्यंत प्रगत होते. घरे, तटबंदी, सांडपाण्याची व्यवस्था, प्रचंड इमारती, स्नानगृहे, धान्याची कोठारे,जहाजाची गोदी इत्यादी घटक पाहता हडप्पाकालीन संस्कृतीच्या प्रगत स्थापत्याची कल्पना येते

पूर्ण वाचा →

शिलालेख म्हणजे काय ते लिहा? open

शिलालेख म्हणजे दगडावर अथवा शिळेवर कोरून ठेवलेला मजकूर. लिखित मजकूर अनंत कालपर्यंत टिकून रहावा म्हणून तो दगडी शिळेवर कोरून ठेवायची प्रथा आस्तित्वात होती. पुरातत्त्व शास्त्रात याला पुराभिलेख असे म्हटले जाते. राजकीय, धार्मिक व सामाजिक आणि ऐतिहासिक माहिती मिळविण्याच्या दृष्टीने असे

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रातील मराठवाडा या विभागात किती जिल्हे येतात? open

मराठवाडा हा प्रदेश (विभागीय मुख्यालय) जालना, औरंगाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि बीड या आठ जिल्ह्यांचा समावेश आहे. एकेकाळी हैदराबादच्या निजामाच्या पूर्वीच्या राज्याचा भाग होता.

पूर्ण वाचा →