नवीन प्रश्न
महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाल्यास गेली कित्येक वर्षे स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी केली जात आहे. महाराष्ट्र हे देशातील भौगोलिक प्रदेशाच्या निकषावर एक मोठे राज्य मानले जाते. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व कोकण असे चार प्रदेश महाराष्ट्राचे वैशिष्ट्यपूर्ण घटक मानले जातात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 55 views🌐 marathi भारताची १३१ कोटी आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11.2 कोटी आहे, हे प्रमाण देशाच्या लोकसंख्येच्या 9.4% इतके आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि. मी. ची किनारपट्टी आहे.
पूर्ण वाचा →📂 भौगोलिक🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi एका विशिष्ट क्षेत्रफळात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या म्हणजे लोकसंख्येची घनता होय. सहसा घनता "प्रती वर्ग किमी" मध्ये मोजली जाते. उदा. भारताच्या लोकसंख्येची घनता १२३ प्रती वर्ग किमी आहे, म्हणजेच भारताच्या १ वर्ग किमी भागात सरासरी १२३ व्यक्ती राहतात.
पूर्ण वाचा →📂 भौगोलिक🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi
भारतात २०११ मध्ये पहिल्यांदाच बायोमेट्रिक माहिती गोळा करण्यात आली होती. ३१ मार्च २०११ रोजी प्रसिद्ध झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारतीय लोकसंख्या १७.७%च्या दशकातील वाढीसह १.२१ अब्ज झाली होती. प्रौढ साक्षरतेत दहा वर्षात ९.२१% इतकी वाढ झाली, एकूण साक्षरता ७४.०४% पर्यंत वाढली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 43 views🌐 marathi भारताची लोकसंख्या 1412 दशलक्ष असेल. भारताची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या 17 टक्के आहे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi कोणत्याही लोकसमूहाचे सांख्यिकीय पृथक्करण आणि विवेचन करून केलेला अभ्यास म्हणजे मानवशास्त्रीय लोकसंख्याशास्त्र होय.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi एखाद्या घटकाचे अध्यापन केल्यानंतर अध्यापन करण्यापूर्वी ठरविलेले उद्दिष्ट किती प्रमाणात साध्य झाले, हे पडताळून पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचे लेखी वा तोंडी स्वरूपात केलेले मूल्यमापन म्हणजे नैदानिक चाचणी होय.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi