नवीन प्रश्न

संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासनपद्धती यांत काय फरक आहे? locked

भारतीय संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये :
संसदीय शासनपद्धती ही राज्यकारभाराची एक पद्धत आहे. केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हटले जाते. राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद तयार होते.

संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी जनतेकडून थेटपणाने निवडले जातात. या सभागृहातील सदस्यांची संख्या निश्चित असते.

लोकसभेच्या

पूर्ण वाचा →

संसदीय शासन पध्दती म्हणजे काय? locked

संसदीय शासनपद्धती ही राज्यकारभाराची एक पद्धत आहे. केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हटले जाते. राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद तयार होते. संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी जनतेकडून थेटपणाने निवडले जातात.

पूर्ण वाचा →

संसदेचे घटक किती आहेत? locked

संसदेचे तीन घटक-
भारताच्या संसदेत भारताचे राष्ट्रपती, राज्यसभा (राज्यांची परिषद) आणि लोकसभा (लोकसभा) असे तीन घटक असतात.

संसद ही राष्ट्रपती आणि संसदेच्या दोन सभागृहांनी बनलेली असते- राज्य परिषद (राज्यसभा) आणि सभागृह (लोकसभा). राष्ट्रपती कायद्यांवर व्हेटो करू शकतात, परंतु कायदे रद्द करू शकत

पूर्ण वाचा →

अमेरिका कुठे आहे? locked

अमेरिका खंड हा पृथ्वीच्या पश्चिम गोलार्धातील एक मोठा खंड आहे. अमेरिका खंडात उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका हे उप-खंड व मध्य अमेरिका व कॅरिबियन हे भौगोलिक प्रदेश समाविष्ट आहेत.

अमेरिका खंडात एकूण ३५ स्वतंत्र देश व २३ वसाहती आहेत. अमेरिका खंडाने

पूर्ण वाचा →

अमेरिकेचे संविधान कसे आहे? locked

अमेरिकेचे संविधान

अमेरिकेचे संविधान हा अमेरिकेतील पायाभूत कायदा (legal basis) आहे. यात अमेरिकेतील केन्द्रीय सरकारची रचना, कामकाज व अधिकारांची व्याख्या करण्यात आलेली आहे. याशिवाय केन्द्रीय सरकार, घटक राज्ये आणि अमेरिकेचे नागरिक आणि अनागरिक रहिवासी यांच्यातील नाते व जबाबदाऱ्यांचीही व्याख्या करण्यात

पूर्ण वाचा →

अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध कधी झाली? locked

अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध: उत्तर अमेरिकेतील तेरा ब्रिटिश वसाहतींनी मायदेशाविरुद्घ १७७५ पासून १७८३ पर्यंत केलेले यशस्वी बंड. त्याला ‘स्वातंत्र्ययुद्ध’ किंवा ‘अमेरिकन क्रांती’ म्हणतात.

सतरावे शतक व अठराव्या शतकाचा प्रथम चरण अशा दीर्घ कालावधीत अमेरिकेत अनेक यूरोपीय देशांच्या वसाहती स्थापन झाल्या. त्यांत इंग्‍लंडच्या तेरा

पूर्ण वाचा →

अमेरिकेच्या भूमीवर वसाहती स्थापन करण्याचा पहिला परवाना जोन पेमेंट ला कधी मिळाला होता? locked

१५०० सालापासून प्रारंभ झालेला वसाहतवाद १७०० व्या शतकापर्यंत सुरू होता. अमेरिका खंडाची अशी परिस्थिती असल्यामुळे व्यापारी हेतूने आलेल्या युरोपिअनांना व्यापारा ऐवजी भूमी संपादन करण्याची व स्वतःच्या वसाहती स्थापन करण्याची संधी प्राप्त झाली.

अमेरिकेच्या भूमीवर युरोपिअन वसाहती स्थापन्यास कोलंबसापासून सुरवात झाली. व्यापारवृद्धी

पूर्ण वाचा →

अमेरिकेच्या संसदेला काय म्हणतात? locked

अमेरिकन काँग्रेस हे अमेरिका या देशाचे विधिमंडळ आहे. याची दोन गृहे असून वरिष्ठ गृहाला सेनेट तर कनिष्ठ गृहाला हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हस असे म्हणतात.

पूर्ण वाचा →

उत्तर अमेरिकेतील मूळ रहिवासी कोण होते? locked

उत्तर व दक्षिण अमेरिकेतील मूळच्या रहिवाशांना 'अमेरिकन इंडियन' म्हणतात. कोलंबसने १४९२ साली अमेरिकेच्या किनाऱ्यावर पाऊल ठेवले. आपण हिंदुस्थानात म्हणजे इंडियात आलो आहोत, या समजुतीने त्याने तेथील रहिवाशांना इंडियन म्हणूनच उल्लेखिले. पुढे वस्तुस्थिती कळल्यानंतर त्यांना अमेरिकन इंडियन म्हणून संबोधण्यात येऊ लागले.

उत्तर

पूर्ण वाचा →

ब्रिटिशांनी अमेरिकेत किती वसाहती स्थापन केल्या? locked

सतरावे शतक व अठराव्या शतकाचा प्रथम चरण अशा दीर्घ कालावधीत अमेरिकेत अनेक यूरोपीय देशांच्या वसाहती स्थापन झाल्या. त्यांत इंग्‍लंडच्या तेरा वसाहती होत्या. या तेरा वसाहतींत स्थानिक वन्य जमाती, निग्रो गुलाम, इंग्रज, आयरिश, जर्मन, डच, स्पॅनिश, पोर्तुगीज आदी यूरोपीय असा संकीर्ण

पूर्ण वाचा →